• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 13, 2015

छताची कौले काढून चार कैदी फरार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
छताची कौले काढून चार कैदी फरार

अहमदनगर : जामखेड येथील कारागृहाच्या छताची कौले काढून चार अट्टल गुन्हेगार फरार झाले.
तासगाव येथील लॉकअपमधून तीन अट्टल दरोडेखोर पळून गेल्याचा प्रकार घडून 10 दिवस होत नाही तोच आता अहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील उप कारागृहाच्या छताची कौले काढून चार अट्टल गुन्हेगार फरार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या तालुक्यातच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जामखेडमध्ये होत असलेला मुसळधार पाऊस आणि त्यात गायब झालेली वीज या दुहेरी संधीचा फायदा घेत हे चार गुन्हेगार कारागृहाच्या छतावरील कौले काढून पसार झाले.
माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या तासगाव पोलीस ठाण्यात 31 मे रोजी पोलीस अधिकार्‍यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्टीत तेथील पोलीस गुंग झाल्याची संधी साधून लॉकअपमधून तीन अट्टल दरोडेखोर पळून गेले होते

Previous Post

विवियाना मॉलच्या महिला टॉयलेटमध्ये चोरून मोबाइल शूटिंग

Next Post

मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला!

Next Post
मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला!

मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला!

वडाळ्यातील पोर्ट ट्रस्ट परिसरात ऑईल टँकरला आग

वडाळ्यातील पोर्ट ट्रस्ट परिसरात ऑईल टँकरला आग

जॉर्जियामध्ये रस्त्यांवर मोकळे फिरतायत प्राणी

जॉर्जियामध्ये रस्त्यांवर मोकळे फिरतायत प्राणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com