• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 13, 2015

वडाळ्यातील पोर्ट ट्रस्ट परिसरात ऑईल टँकरला आग

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
वडाळ्यातील पोर्ट ट्रस्ट परिसरात ऑईल टँकरला आग

मुंबई : वडाळ्यामधील पोर्ट ट्रस्ट परिसरात शनिवारी कॅस्ट्रॉल ऑईल कंपनीच्या टँकरला भीषण आग लागली. मात्र या आगीत कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप नाही.
शनिवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ऑईल टँकरला आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तसेच तीन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या, आगीमुळे या परिसरात धुराचे लोट पसरले होते.
दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Previous Post

मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला!

Next Post

जॉर्जियामध्ये रस्त्यांवर मोकळे फिरतायत प्राणी

Next Post
जॉर्जियामध्ये रस्त्यांवर मोकळे फिरतायत प्राणी

जॉर्जियामध्ये रस्त्यांवर मोकळे फिरतायत प्राणी

दिवसभर जुन्या तर सायंकाळी नवीन बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी

दिवसभर जुन्या तर सायंकाळी नवीन बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी

धो-धो पावसातही वसई-विरारमध्ये लागल्या रांगा – ५० टक्के मतदान

धो-धो पावसातही वसई-विरारमध्ये लागल्या रांगा - ५० टक्के मतदान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com