• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 7, 2015

ठाण्यात हुक्का पार्लरवर छापा, ५३ जण ताब्यात

adminbyadmin
in ठाणे
0
ठाण्यात हुक्का पार्लरवर छापा, ५३ जण ताब्यात

ठाणे : सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणार्‍या ठाणे शहरामध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. पोलिसांनी शनिवारी रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये ५३ जणांना ताब्यात घेण्यात आलंय.
ठाण्यातील फ्लोवर व्हॅली परिसरात एक हुक्का पार्लर अनधिकृतपणे चालत असल्याची माहिती राबोडी पोलिसांना मिळाली. रात्री ‘मिड नाईट’ या रेस्टॉरंटवर पोलिसांनी छापा टाकून १४ मुली ११ ग्राहक ६ वेटर १ मॅनेजर असे एकूण ५३ जणांना ताब्यात घेण्यात आलं.
या आधी अशी कारवाई मुलुंडमध्ये करण्यात आली होती.

Previous Post

बाळासाहेबांच्या स्मारकाला एमआयएमचा विरोध

Next Post

‘भाजपच्या कार्यकाळातच राम मंदिर उभारणार’

Next Post
‘भाजपच्या कार्यकाळातच राम मंदिर उभारणार’

‘भाजपच्या कार्यकाळातच राम मंदिर उभारणार’

स्वदेशी ‘मॅगी’  बाजारात आणणार  योगगुरू रामदेवबाबा

स्वदेशी ‘मॅगी’ बाजारात आणणार योगगुरू रामदेवबाबा

पालकांनो सावधान ! लहान मुलं पॉर्न पाहताहेत !

पालकांनो सावधान ! लहान मुलं पॉर्न पाहताहेत !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com