• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 28, 2015

मोदींचा कारभार अजूनही मुख्यमंत्र्यासारखाच – चिंदबरम

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
मोदींचा कारभार अजूनही मुख्यमंत्र्यासारखाच – चिंदबरम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही गुजरातच्या मुख्यमंत्र्याच्या भूमिकेतून बाहेर पडलेले नाहीत. त्यांचा कारभार अजूनही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसारखाच आहे अशी बोचरी टिका काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिंदबरम यांनी केली.
मोदी आता गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नसून ते, देशाचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी कारभार पंतप्रधानासारखा केला पाहिजे पण अजूनही त्यांचे वर्तन मुख्यमंत्र्यासारखेच आहे. गुजरातमध्ये ते निर्णय घ्यायचे त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यालयाकडून आता निर्णय घेतले जातात. राज्यात तुम्ही असा कारभार करु शकता पण देशात नाही. पंतप्रधान मोदी स्वत:भोवती केंद्रीत असे सरकार चालवत आहेत. हा असाच कारभार फार काळ चालू शकणार नाही. हे मी एकटाच बोलत नसून, प्रत्येक जण हीच गोष्ट बोलत आहे असे चिंदबरम म्हणाले.
तत्कालिन काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या इशार्‍यावर चालत होते हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप चिंदबरम यांनी खोडून काढला.
सोनिया गांधी यांनी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचे एक उदहारण त्यांना दाखवता येणार नाही. त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने त्यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे असे चिंदबरम यांनी सांगितले.
उलट केंद्रातले मोदी सरकारच आरएसएसच्या अजेंडयानुसार चालत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाचे नेते झंडेवाला आणि नागपूरला संघ मुख्यालयात का पळतात ? चार मंत्र्यांनी झंडेवालामध्ये भेट घेतली. चौघांनी नागपूरला जाऊन भेट घेतल्याचे तुम्ही ऐकले असेलच. तत्कालिन संपुआ सरकारचा प्रत्येक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला असे त्यांनी सांगितले.

Previous Post

हिट अँड रन खटल्याच्या फाईल्स जळूून खाक

Next Post

E page

Next Post
E page

E page

E page

पहिल्या ’दाढी’चे होर्डिंग झळकले, लोक हबकले

पहिल्या ’दाढी’चे होर्डिंग झळकले, लोक हबकले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com