• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 28, 2015

एअर इंडियाच्या 17 हवाई सुंदरी निलंबित

adminbyadmin
in देश - विदेश
0
एअर इंडियाच्या 17 हवाई सुंदरी निलंबित

नवी दिल्ली : कामाची वेळ न पाळणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात एअर इंडिया प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. एअर इंडियाने विमान उड्डाणाची वेळ न पाळणार्‍या आपल्या सेवेतील 17 हवाई सुंदरींना निलंबित केले आहे.
विमानाचे संचलन करणारा केबिन क्रू चा कर्मचारी वर्ग किती वाजता विमानतळावर येतो यावर एअर इंडियाने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. निलंबित केलेल्या 17 हवाई सुंदरींमुळे तीन पेक्षा जास्त वेळा नियोजित उड्डाणाला विलंब झाल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे एअर इंडियाच्या अधिकार्‍याने सांगितले.
एअर इंडियाने आतापर्यंत 272 केबिन क्रू कर्मचार्‍यांवर बेशिस्तीचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई केली आहे. कर्मचार्‍यांची कमतरता तसेच उशिरा येणारे कर्मचारी यामुळे एअर इंडियाच्या विमानाची उड्डाणे विलंबाने सुरु होती. त्यानंतर व्यवस्थापनाने कारवाई सुरु केल्यानंतर ओटीपी ऑन टाईम परफॉमन्समध्ये सुधारणा झाली. आखाती देशामध्ये एअर इंडियाच्या केबिन क्रू ने विश्रांतीसाठी जास्त वेळ घेतला त्यामुळे उड्डाणाला विलंब झाला होता.

Previous Post

प्रभाग 85-86मध्ये कचराकुंडीचे वितरण

Next Post

तर महाराष्ट्र अमित शहांची हत्तीवरून मिरवणूक काढेल- उद्धव ठाकरे

Next Post
तर महाराष्ट्र अमित शहांची हत्तीवरून मिरवणूक काढेल- उद्धव ठाकरे

तर महाराष्ट्र अमित शहांची हत्तीवरून मिरवणूक काढेल- उद्धव ठाकरे

कुख्यात गुंड अप्पा लोंढे याचा खून

कुख्यात गुंड अप्पा लोंढे याचा खून

हिट अँड रन खटल्याच्या फाईल्स जळूून खाक

हिट अँड रन खटल्याच्या फाईल्स जळूून खाक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com