• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 27, 2015

‘बजरंग भाईजान’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

adminbyadmin
in ठाणे
0
‘बजरंग भाईजान’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांची उत्सुकता लागून राहिलेल्या ‘बजरंग भाईजान’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक अखेर प्रदर्शित झाला आहे.
किंग खान शाहरूखने सलमानच्या ‘बजरंग भाईजान’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. यावेळी ट्विटरवर ‘बजरंग भाईजान या चित्रपटाचा पहिला लूक तुम्हाला कसा वाटला?’ असेही शाहरूखने विचारले आहे.
शाहरूखने हा फोटो रिलीज करतांना म्हटले आहे की, ‘हिरो होण्यापेक्षा एक भाई होणे जास्त महत्वाचे आहे. सलमानचा ‘बजरंग भाईजान’ हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
2008 मध्ये झालेल्या एका पार्टीत सलमान आणि शाहरूखमध्ये वाद झाला होता. पण 2013 मधील ते दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर सलमानची बहिण अर्पिताच्या लग्नात शाहरूखने हजेरी लावली. बजरंग भाईजानच्या निमित्ताने त्यांच्यातील कटुता संपल्याचे आता पहायला मिळत आहे.

Previous Post

भातखरेदीवरून कणकवलीत आंदोलक-पोलीस आमनेसामने

Next Post

पाकिस्ताननं मोडला भारताचा वनडेमधला सर्वाधिक स्कोअरचा रेकॉर्ड

Next Post
पाकिस्ताननं मोडला भारताचा वनडेमधला सर्वाधिक स्कोअरचा रेकॉर्ड

पाकिस्ताननं मोडला भारताचा वनडेमधला सर्वाधिक स्कोअरचा रेकॉर्ड

भूसंपादन विधेयक मंजूर करणारच - मोदी

देशभरात उष्णतेनं आतापर्यंत 1100 जणांचा मृत्यूू

देशभरात उष्णतेनं आतापर्यंत 1100 जणांचा मृत्यूू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com