• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 27, 2015

भातखरेदीवरून कणकवलीत आंदोलक-पोलीस आमनेसामने

adminbyadmin
in रायगड
0
भातखरेदीवरून कणकवलीत आंदोलक-पोलीस आमनेसामने

 आमदार नितेश राणे यांना अटक
कणकवली : सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांचे भात शासनाने खरेदी न केल्याने काँग्रेस आमदार नितेश राणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आज शेतकरी आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडत गोडावूनकडे धाव घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आलेत. तर आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे कणकवलीत तणावाचे वातावरण होते.
आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी रस्त्यावर उतरलेत आणि कणकवलीत गोडाऊनच्या दिशेने शेकडो आंदोलकांनी कूच केली. ‘पालकमंत्री आरामात,भात पडलाय गोदामात, अशा घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात दिल्यात. सावंतवाडी तालुक्यातील डेगवे इथलं भात गोडावून खाली करायला गेलेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले. त्यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली. राणे अधिक आक्रमक झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात तणावाच वातावरण होते.
काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. कणकवलीत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आलेत. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी घेरले. मात्र, पोलिसांचे कडे तोडून आंदोलकांची गोडावूनकडे धाव घेतली. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. याचवेळी आमदार नितेश राणे यांनाही पोलिसांनी घेरले. त्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झालेत. त्याचवेळी पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला. यावेळी आमदार नितेश राणे याचं मुंबई गोवा महामार्गावरच ठिय्या आंदोलन केले. मुंबई गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आमदार नितेश राणे यांच्यासह शेकडो आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.

Previous Post

मुली आठवड्यातील पाच तास ‘सेल्फी’ घेण्यात घालवतात- सर्व्हे

Next Post

‘बजरंग भाईजान’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

Next Post
‘बजरंग भाईजान’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

‘बजरंग भाईजान’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

पाकिस्ताननं मोडला भारताचा वनडेमधला सर्वाधिक स्कोअरचा रेकॉर्ड

पाकिस्ताननं मोडला भारताचा वनडेमधला सर्वाधिक स्कोअरचा रेकॉर्ड

भूसंपादन विधेयक मंजूर करणारच - मोदी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com