• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 12, 2015

‘शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणार्‍या शाळांवर कारवाई’

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
‘शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणार्‍या शाळांवर कारवाई’

सुजित शिंदे : 9619197444
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणार्‍या शाळांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबईच्या पाटणकर दाम्पत्याने त्यांच्या जुळ्या मुलींना शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश मिळत नसल्याची तक्रार मांडली होती. त्यावर निर्णय देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या शाळा या कायद्याच्या तरतुदीनुसार प्रवेश देत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
पाटणकर दाम्पत्याच्या मुलींना या कायद्यातील निकषानुसार शाळेत प्रवेश मिळण्यासंदर्भात शिक्षण विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.
त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्यी पायमल्ली करुन प्रवेश देणार्‍या शाळांवर जरब बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यासोबतच मनमानी कारभार करणार्‍या शाळा चालवणार्‍यांना जरबही बसणार आहे.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधत राज्यात प्रथमच व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकशाही दिनाचे आज आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांशी शाळा प्रवेशाबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिला.

Previous Post

जखमी अग्निशमन अधिकार्‍यांची राज ठाकरेंनी ऐरोलीत जाऊन घेतली भेट

Next Post

माणसे कमविणे मोठी संपत्ती खासदार आढळराव पाटील

Next Post
माणसे कमविणे मोठी संपत्ती खासदार आढळराव पाटील

माणसे कमविणे मोठी संपत्ती खासदार आढळराव पाटील

ठाण्यात कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांमध्ये ‘राडा’, महापौरांनाही धक्काबुक्की

ठाण्यात कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांमध्ये ‘राडा’, महापौरांनाही धक्काबुक्की

अरूणा शानबाग यांचे निधन, 42 वर्षांचा संघर्ष संपला

अरूणा शानबाग यांचे निधन, 42 वर्षांचा संघर्ष संपला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com