• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 7, 2015

नवविवाहितेची ठाण्यात भर रस्त्यात भोकसून हत्या!

adminbyadmin
in ठाणे
0
नवविवाहितेची ठाण्यात भर रस्त्यात भोकसून हत्या!

मुंबई : आठ दिवसापूर्वीच लग्न झालेल्या आणि माहेरी परीक्षा देण्यासाठी आलेल्या नवविवाहितेची दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी चाकूने भोकसून हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील जुना पासपोर्ट ऑफिस परिसरात घडली. भररस्त्यात बुधवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेत नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला तर हल्लेखोर फरार झाले आहेत. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
प्रियंका प्रमोद खराडे (24) असे या मृत तरूणीचे नाव आहे. प्रियंका ठाण्यातील किसननगरमध्ये राहते. प्रियकांचे 28 एप्रिल रोजीच कल्याण येथील प्रमोद खराडे याच्यासोबत लग्न झाले होते. प्रियंका ठाण्यातील ज्ञानसाधना कॉलेजची विद्यार्थिनी असून, तिचे अजूनही शिक्षण सुरु होते. प्रियंका सासरहून मंगळवारीच घरी आली होती. ती बुधवारी सकाळी कॉलेजमध्ये जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती.
दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास ती जुना पासपोर्ट ऑफिस मागील रस्त्यावरून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तिचा रस्ता आडवला. त्याच दरम्यान दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने धारदार चाकूने प्रियंकाच्या गळ्यावर सपासप वार केले. प्रियंका जागेवरच कोसळली व जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर मात्र लागलीच दुचाकीवरून फरार झाले.
दुचाकीस्वरांनी तोंडाला स्कॉर्प बांधल्याने त्यांची ओळख पटलेली नाही. मात्र, दुसर्‍या एका ठिकाणी प्रियंकासोबत एक तरूण बोलत चालल्याचे दिसून येत आहे. त्याचा शोध व ओळख पटली की घटनेचा तपास लागेल असे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

राज-सलमान भेटीवरून वाद

Next Post

नामदेव भगतांच्या मागणीवर महापालिकेची तात्काळ कार्यवाही

Next Post
नामदेव भगतांच्या मागणीवर महापालिकेची तात्काळ कार्यवाही

नामदेव भगतांच्या मागणीवर महापालिकेची तात्काळ कार्यवाही

सिडको अर्बन हाटच्या चैत्र मेळ्यातील पारंपारिक कलेचे १० मेपर्यत प्रदर्शन

सिडको अर्बन हाटच्या चैत्र मेळ्यातील पारंपारिक कलेचे १० मेपर्यत प्रदर्शन

हवालदाराची तणावातून आत्महत्या

हवालदाराची तणावातून आत्महत्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com