• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 11, 2015

हवालदाराची तणावातून आत्महत्या

adminbyadmin
in नवी मुंबई
0
हवालदाराची तणावातून आत्महत्या

नवी मुंबई : वाकोला पोलिस ठाण्यात मानसिक तणाव आणि वरिष्ठांच्या छळाला कंटाळून एका पोलिस अधिकार्‍याने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याची गोळ्या घालून हत्या करून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील आणखी एका हवालदाराने मानसिक तणावातून वाशी खाडीपुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
कमलाकर धामणस्कर असे आत्महत्या केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. धामणस्कर हे 2006 मध्ये मुंबई पोलिस दलात रुजू झाले होते. सध्या ते गोवंडी पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. वाशी खाडीपुलावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. रविवारी सकाळच्या सुमारास मच्छीमारांना त्यांचा मृतदेह आढळला. मच्छीमारांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार वाशी पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केलेल्या पाहणीत धामणस्कर यांच्या खिशात त्यांचे ओळखपत्र सापडले. त्यावरून त्यांची ओळख पटली. दरम्यान, धामणस्कर हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते, असे सांगण्यात येते. कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचेही बोलले जाते.

Previous Post

सिडको अर्बन हाटच्या चैत्र मेळ्यातील पारंपारिक कलेचे १० मेपर्यत प्रदर्शन

Next Post

दाऊद पाकिस्तानातच- राजनाथ सिंह

Next Post
दाऊद पाकिस्तानातच- राजनाथ सिंह

दाऊद पाकिस्तानातच- राजनाथ सिंह

सारसोळेच्या जेटीवर ‘हायमस्ट’ बसविण्याची नामदेव भगत यांची मागणी

सारसोळेच्या जेटीवर ‘हायमस्ट’ बसविण्याची नामदेव भगत यांची मागणी

सेल्स टॅक्स अधिकार्‍याला 20 लाखांची लाच घेताना अटक

सेल्स टॅक्स अधिकार्‍याला 20 लाखांची लाच घेताना अटक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com