• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 22, 2015

नेरूळमध्ये रंगणार आमदार कुस्ती चषक

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबई :- नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर राज्यस्तरीय कुस्त्यांचे मल्लयुध्द रविवार, दि. १ मार्च रोजी रंगणार असून भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सम्राट स्पोटर्स अकॅडमी आयोजित आमदार कुस्ती चषक-२०१५ आमदार मंदाताई म्हात्रे या मल्लयुध्दाच्या आयोजक आहेत.  सांयकाळी ४ ते १० या वेळेत हा आमदार कुस्ती चषक चालणार असून या कुस्तीचषकातील मल्लयुध्द पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक आदित्य उनावणे यांनी केले आहे.

Previous Post

घणसोली कॉलनीत मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

शाळेची रंगरंगोटीसह नागरी आरोग्य केंद्राच्या डागडूजीकरीता शहर अभियंत्यांना साकडे

Next Post
शाळेची रंगरंगोटीसह नागरी आरोग्य केंद्राच्या डागडूजीकरीता शहर अभियंत्यांना साकडे

शाळेची रंगरंगोटीसह नागरी आरोग्य केंद्राच्या डागडूजीकरीता शहर अभियंत्यांना साकडे

अफवा, चावडी गप्पांना पूर्णविराम! गणेश नाईक राष्ट्रवादीतच राहणार !

अफवा, चावडी गप्पांना पूर्णविराम! गणेश नाईक राष्ट्रवादीतच राहणार !

नवी मुंबईकरांना वाशी आणि ऐरोली येथील टोल माफ झालाच पाहिजे

नवी मुंबईकरांना वाशी आणि ऐरोली येथील टोल माफ झालाच पाहिजे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com