• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 30, 2015

रविवारी नेरूळला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

adminbyadmin
in पनवेल
0

सुजित शिंदे -९६१९१९७४४४
नवी मुंबई :  नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे व कामोठेतील एम.जी.एम रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूळ सेक्टर २८ परिसरात रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यत हा कार्यक्रम नेरूळ (प.) सेक्टर २८ परिसरातील श्रीगणेश सोसायटीत शॉप क्रं. १५ व १६ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. उपमहापौर अशोक गावडे , माजी नगरसेविका सौ. निर्मला गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा संघठक ऍड. सौ. सपना गावडे-गायकवाड हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या शिबिराची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छूकांनी उपमहापौर गावडे यांच्याशी थेट ९८२००७९५९४ या क्रमाकांवर संपर्क साधावा.

Previous Post

शिळ-महापे उड्डाणपुलाची आ. संदीप नाईकांकडून पाहणी

Next Post

अपघातानंतर घणसोली कॉलनीत बसले गतीरोधक

Next Post
अपघातानंतर घणसोली कॉलनीत बसले गतीरोधक

अपघातानंतर घणसोली कॉलनीत बसले गतीरोधक

वाशीत रविवारी धनगर समाजाचा वधू-वर मेळावा

युवक कॉंग्रेसच्या ‘किसान सत्याग्रहा’ची कोकण भवनवर धडक

युवक कॉंग्रेसच्या ‘किसान सत्याग्रहा’ची कोकण भवनवर धडक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com