• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 31, 2015

वाशीत रविवारी धनगर समाजाचा वधू-वर मेळावा

adminbyadmin
in पनवेल
0

* मेळाव्यास आमदार मंदा म्हात्रे उपस्थित राहणार
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : धनगर समाज विकास संस्थेच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी वाशीमध्ये धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून भाजपाच्या बेलापुरमधील आमदार सौ. मंदा म्हात्रे या मेळाव्यास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वाशी सेक्टर ९ ए मधील वाशी बसडेपोच्या मागील बाजूस असणार्‍या आर्य समाज हॉलमध्ये रविवारी दुपारी ४ वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यास प्रमुख पाहूणे म्हणून  माजी आमदार प्रकाश (अण्णा) शेडगे, जयसिंग (तात्या) शेडगे, संदेश हाके हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याच्या आयोजनासाठी दिपक सरगर, बाळासाहेब यमगर, आनंदा आलदर, आबा सरगर, सदाशिव सरगर, दादा बोरकर आदी मंडळी परिश्रम घेत असून या मेळाव्यात वधू-वर नाव नोंदणीसाठी सदाशिव सरगर यांच्याशी ९८१९७८४१४३ यांच्याशी संपर्क साधावा.

Previous Post

अपघातानंतर घणसोली कॉलनीत बसले गतीरोधक

Next Post

युवक कॉंग्रेसच्या ‘किसान सत्याग्रहा’ची कोकण भवनवर धडक

Next Post
युवक कॉंग्रेसच्या ‘किसान सत्याग्रहा’ची कोकण भवनवर धडक

युवक कॉंग्रेसच्या ‘किसान सत्याग्रहा’ची कोकण भवनवर धडक

शिवसमर्थचे महिलांकरीता अल्प दरात प्रशिक्षण वर्ग

शिवसमर्थचे महिलांकरीता अल्प दरात प्रशिक्षण वर्ग

नेरूळच्या ग्रामस्थांना सोमवारी ‘बाळकडू’ मोफत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com