• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 6, 2015

कर्मचारी महासंघाकडून महापालिका आयुक्तांचे स्वागतz

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कर्मचारी महासंघाकडून महापालिका आयुक्तांचे स्वागतz

अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महापालिका प्रशासनातील कायम व कंत्राटी कामगारांच्या समस्यांसाठी व सुविधांसाठी परिश्रम करणार्‍या नवी मुंबई महानगरपालिका मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी महासंघाकडून नव्याने रूजू झालेले महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
महासंघाच्या शिष्टमंडळात महासंघाचे अध्यक्ष शशिकांत आवळे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.डी.निकम, कार्यकारी अभियंता प्रविण गाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत माने, अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे आदी सहभागी झाले होते.

Previous Post

मनसेच्या घणसोली विभाग अध्यक्षपदी सतीश केदारे

Next Post

घणसोली कॉलनीतील रहीवाशी कचरा दुर्गंधीच्या विळख्यात

Next Post
घणसोली कॉलनीतील रहीवाशी कचरा दुर्गंधीच्या विळख्यात

घणसोली कॉलनीतील रहीवाशी कचरा दुर्गंधीच्या विळख्यात

मुंबई- पुणे द्रृतगती महामार्गावर विचित्र अपघात

दहावीच्या मुलांसाठी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेची व्याख्यानमाला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com