• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 7, 2015

मुंबई- पुणे द्रृतगती महामार्गावर विचित्र अपघात

adminbyadmin
in महाराष्ट्र
0

पुणे / वार्ताहर
मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावर खंडाळा घाटात अमृतांजन पुलाजवळ ट्रकला हटवण्यासाठी आलेली क्रेन उलटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
येथील वाहतूक जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर वळवण्यात आली आहे. या अपघातामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्ग आणि जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
वाहतूक संथ गतीने पुढे सरकत आहे, शक्य असल्यास या मार्गावरील प्रवास टाळावा, वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही तासांचा कालावधी लागेल, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

Previous Post

घणसोली कॉलनीतील रहीवाशी कचरा दुर्गंधीच्या विळख्यात

Next Post

दहावीच्या मुलांसाठी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेची व्याख्यानमाला

Next Post

दहावीच्या मुलांसाठी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेची व्याख्यानमाला

आयुक्त वाघमारेंचे सर्वसाधारण सभेत महापौरांकडून स्वागत

आयुक्त वाघमारेंचे सर्वसाधारण सभेत महापौरांकडून स्वागत

आगरी-कोळी महोत्सवात जमतोय गर्दीचा कुंभमेळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com