• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 3, 2015

अनुष्का म्हणतेय, कतरिना माझी फेव्हरेट

adminbyadmin
in ई - पेपर्स
0

मुंबई : कतरिना कैफ हिच्यासोबत ‘जब तक है जान’ या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ‘कॅट’ फेव्हरेट बनलीय. कतरिना ही माझी आवडती सह-अभिनेत्री असल्याचं अनुष्का सांगतेय.
अभिनेत्रींमध्ये नंबर वन पदासाठी कथित स्पर्धेत अनुष्काला अजिबात रस नाही. अनुष्काच्या मते, ‘अभिनेत्री असल्यानं आपल्यातली कॅट फाईट संपवण्याची गरज आहे. मी क्वीन पाहिल्यानंतर कंगना रानौतला आणि कॉकटेल पाहिल्यानंतर दीपिका पादूकोणला फोन करून अभिनंदन केलं होतं. मी त्यांचे सिनेमे पाहिल्यानंतर खूप जास्त उत्साही होते’
‘कतरिना माझी आवडती सह-अभिनेत्री आहे कारण माझं तिच्याशी खूप प्रेमळ नातं आहे. ती खूप खरी व्यक्ती आहे. तिच्यात दिखावूबाजपणा नाही. मला जब तक है जान या चित्रपटात तिच्यासोबत काम करायला खूप मजा आली. मला माहीत आहे की तीही माझ्यासाठी खूप खूश असते’ असं अनुष्कानं म्हटलंय.
अनुष्का सध्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ’पीके’ या सिनेमाचं यश एन्जॉय करतेय.

Previous Post

आधुनिक भारताचे भाष्यकार

Next Post

एकवीरा आईच्या पालखीचे रविवारी जुईनगरमधून प्रस्थान!

Next Post
एकवीरा आईच्या पालखीचे रविवारी जुईनगरमधून प्रस्थान!

एकवीरा आईच्या पालखीचे रविवारी जुईनगरमधून प्रस्थान!

बेलापुरात शिवसेनेचे रविवारी आरोग्य व रक्तदान शिबिर

नवी मुंबई लाइव्हच्या बातमीचा दणका, नगरसेवकाच्या बँक खात्यात चार महिन्याचे मानधन जमा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com