• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 3, 2015

नवी मुंबई लाइव्हच्या बातमीचा दणका, नगरसेवकाच्या बँक खात्यात चार महिन्याचे मानधन जमा

adminbyadmin
in नवी मुंबई
0

सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबई लाइव्ह. कॉम ही मराठी भाषा दिनी २७ फेब्रुवारी २०१४ रोजी नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली नवी मुंबईतील पहिली वेबमिडीया. सर्वसामान्यांच्या कार्याची दखल घेता घेता नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी परिश्रम करणार्‍या नगरसेवकांना महापालिका प्रशासनाने गेल्या पाच महिन्यापासून मानधन दिले नसल्याचे वृत्त सर्वप्रथम नवी मुंबई लाइव्ह.कॉम या वेबमिडीयामध्ये प्रकाशित झाले अन् नवी मुंबईकरांत खळबळ उडाली. सोशल मिडीयावर हा विषय प्रभावीपणे चर्चिला गेला. नवी मुंबई लाइव्ह.कॉमच्या बातमीचा दणका बसताच निद्रीस्त पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आणि २ जानेवारीला नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या बँक खात्यात चार महिन्याचे मानधन जमा झाले. महापालिकेतील नगरसेवकांच्या थकीत मानधनावर प्रकाशझोत टाकल्याबद्दल पालिकेतील सर्वाधिक नगरसेवकांनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी भ्रमणध्वणीवरून नवी मुंबई लाइव्ह.कॉम या वेबमिडीयाचे आभार मानले आहेत.

Previous Post

बेलापुरात शिवसेनेचे रविवारी आरोग्य व रक्तदान शिबिर

Next Post

शिवप्रेमी गणेश पावगे ‘शिवरत्न’ पुरस्काराने सन्मानित

Next Post
शिवप्रेमी गणेश पावगे ‘शिवरत्न’ पुरस्काराने सन्मानित

शिवप्रेमी गणेश पावगे ‘शिवरत्न’ पुरस्काराने सन्मानित

‘समाजाला आपण बातमीतून काय देतो याचा पत्रकारांनी विचार करावा’

‘समाजाला आपण बातमीतून काय देतो याचा पत्रकारांनी विचार करावा’

गळा चिरून युवतीस जाळून टाकले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com