• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 2, 2015

चेल्सी इंडियाचा वार्षिकोत्सव उत्साहात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
चेल्सी इंडियाचा वार्षिकोत्सव उत्साहात साजरा

अनंतकुमार गवई :
नवी मुम्बई : चेल्सी इंडिया एफ सी स्पोर्ट्स क्लब इंडिया,  नवी मुंबई ने आपला पहीला वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात व धुमधामीत साजरा झाला.  या वेळी मोठ्या प्रमाणावर साऊथ हैहप व् चेल्सी एफ सी यांचा लाइव्ह फुटबॉल सामन्याचा आनंद घेण्यासाठी २०० समर्थक उपस्थित होते.
नवी मुंबई तुर्भे येथील सेंटर पॉइंट ब्लिस बैंक्वेट हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते. या क्लबला १२चेल्सी ऍॅफ सी समर्थक पासून सुरूवात करण्यात आलेल्या या क्लब समर्थकांची संख्या २०० पेक्षा  अधिक असून यामध्येे नवी मुंबईसह अंबरनाथ ,ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. या क्लबला ‘इंडियाज ब्ल्यू आर्मी ’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. मोठ्या स्कीर्ण वर लाइव्ह सामना बघण्याकरीता चेल्सी समर्थक मोठ्या संख्येने एकत्र जमा होतात या वेळी  मॅच व फुटबराजॅल या खेळावर चर्चासत्राचे आयोजनही करण्यात येते. या चेल्सी समर्थक क्लब मध्ये विद्यार्थी, व्यापारी, कार्पोरेट व प्रोफेशनल अन्य नागरीकांचा सहभाग आहे. चेल्सी ऍफ सी स्पोर्ट्स क्लब नवी मुंबईच्या मॉडरेटर युग पाठक यानी सांगितले की,फुटबॉल खेळात युवकच नाही तर ज्येष्ठ नागरीकांचा सुद्धा सहभाग होतात.

Previous Post

पीएफ क्रमांकाबाबत कंत्राटी कामगारांच्या नशिबी आजही वनवासच!

Next Post

आधुनिक भारताचे भाष्यकार

Next Post

आधुनिक भारताचे भाष्यकार

अनुष्का म्हणतेय, कतरिना माझी फेव्हरेट

एकवीरा आईच्या पालखीचे रविवारी जुईनगरमधून प्रस्थान!

एकवीरा आईच्या पालखीचे रविवारी जुईनगरमधून प्रस्थान!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com