• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2014

घणसोली ते वाशीदरम्याच्या रॅलीत मनसेचा झंझावात

adminbyadmin
in ठाणे
0

ऐरोली / वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई उपशहर अध्यक्ष व ऐरोली विधानसभा
मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार गजानन खबाले यांच्या प्रचारासाठी घणसोली ते वाशी याठिकाणी नवनिर्माण रॅली चे आयोजन केले होते. गनानन खबाले यांच्या या प्रचार रॅलीला स्थानिक नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा तसेच पदाधिकार्‍यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीमध्ये स्थानिक रहिवाशी, हजारो कार्यकर्ते, महिला वर्ग आणि विशेषत: युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यावेळी स्थानिक रहिवाशी, पक्षाचे
कार्यकर्ते तसेच महिला मिळून ३००० ते ४००० च्या संखेने उपस्थित राहिले.
यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्‍यांनी ठिकठिकाणी चौका चौकात
फटाके वाजून आपल्या लाडक्या उमेद्व्राचे स्वागत केले. हजारोंच्या संखेने
सहभागी झालेल्या प्रचार फेरीमुळे विरोधी पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांचे
धाबे दणाणले आहे.
सामान्य जनतेचा, स्थानिक रहिवाशांचा, सर्वच जाती धर्माच्या आणि पश्चिम
महाराष्ट्रातील लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात गजानन खबाले यांना पाठींबा मिळत आहे. सदर प्रचार फेरीत पक्षाचे नवी मुंबई शहर अध्यक्ष निलेश बाणखेले, शहर सचिव दत्तात्रय सूर्यवंशी, नवी मुंबई उपशहर अध्यक्ष अनिल धात्रक, वाहतूक सेना विभाग अध्यक्ष बजरंग धायगुडे, अरुण पवार, उपविभाग अध्यक्ष अजय मोरे, भानुदास विधाते, तांत्रिक सल्लागार कुंदन सूर्यवंशी, चित्रपट सेना उपसचिव राजेंद्र शेट्टी, जनहित कक्ष उपशहर अध्यक्ष चंद्रकांत महाडिक, मनविसे शहर सचिव प्रेम दुबे, मनविसे शहर अध्यक्ष प्रिन्स सिंग, महिला सेना उपशहर अध्यक्षा प्रिया गोळे उपशहरअध्यक्षा, शुभांगी बंदीछोडे, शहर सचिव गायत्री शिंदे, जनहितकक्ष ऐरोली महिला विभाग संघटक डॉ. अनघा देशमुख, मृणाल महाडिक, विभाग अध्यक्षा यशोदा शिंदे, शुभांगी यादव, सोनल बुटकी, कृष्णन्न्नअय्यर, जनहित कक्ष विभाग अध्यक्षा अंधा देशमुख, विभाग अध्यक्षा (जनहित कक्ष) , सुवर्णा भोसले, भारती पाटील, शाखा अध्यक्षा ज्योती सैद, मेधा फदाले,
ज्योती खाडे, उपशाखा अध्यक्षा सुषमा गायकवाड, जनहित कक्ष ऐरोली
विधानसभा अध्यक्ष शेखर मढवी, विभाग अध्यक्ष अनिल ससाणे, विनोद कडू, धनंजय भोसले, राजू यादव, अनिल राठोड, प्रवीण साळुंके, भगवान मसुरकर, उपविभाग अध्यक्ष रुपेश कदम, रितेश खुडे, महादेव थोरवे, अविनाश ठाकूर, विजय जोंधळे, विश्वनाथ दळवी, रोहन पाटील, शाखा अध्यक्ष विवेक सिंग, सुनील भोसले, प्रवीण घोगरे, खंडू खेलगे, सागर तावडे, कय्याम शेख, जनहित कक्ष कोपरखैरणे विभाग संघटक समीर जाधव, समाजसेवक शंकर काटेकर, विनोद पोखरकर, सुभाष पाटील, संभाजी खबाले, सतीश केदारे, जितेंद्र ताजने, हनुमान ताजने, दिपेश जाधव यांच्या सह असंख्य स्थानिक रहिवाशांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर प्रचार फेरीची सांगता झाली.

Previous Post

नाहटा अपरिपक्व, पराभव समारे दिसू लागल्याने बरळू लागले

Next Post

पालघरमध्ये ४८ गावांचा निवडणुकीवर बहीष्कार

Next Post

पालघरमध्ये ४८ गावांचा निवडणुकीवर बहीष्कार

राजकारण्यांचा उत्साह मतदानातही दिसला

‘‘आपला सचिन’ गाव दत्तक घेणार!

‘‘आपला सचिन’ गाव दत्तक घेणार!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com