• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 12, 2014

मनसेच्या खबालेंना पावणेत उत्स्फूर्त प्रतिसाद

adminbyadmin
in ठाणे
0

सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबई उपशहर अध्यक्ष व ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गजानन खबाले यांची भव्य दिव्य अशी प्रचार फेरी शनिवारी सकाळी पावना या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी स्थानिक रहिवाशी, पक्षाचे कार्यकर्ते तसेच महिला मिळून १०० ते ११२५च्या संख्येने उपस्थित राहिले.
यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्‍यांनी ठिकठिकाणी चौकाचौकात फटाके वाजून आपल्या लाडक्या उमेदवाराचे स्वागत केले. सदर पद प्रचार रॅलीला सामान्य जनतेचा, स्थानिक रहिवाशांचा, सर्वच जाती धर्माच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात गजानन खबाले यांना पाठींबा मिळत आहे. पुरणार आणि उरणार, ऐरोली विधानसभा मतदार संघात फक्त मनसेचाच झेंडा फडकणार, सदर प्रचार फेरीत पक्षाचे नवी मुंबई उपशहर निलेश बाणखेले, महिला सेना उपशहर अध्यक्षा प्रिया गोळे, उपशहर अध्यक्षा शुभांगी बंदीछोडे, शहर सचिव गायत्री शिंदे, जनहित कक्ष ऐरोली महिला विभाग संघटक, विभाग अध्यक्ष निल ससाणे, विनोद कडू, नंजय भोसले, राजू यादव, भगवान मसुरकर, उपविभाग अध्यक्ष विजय जोंधळे, शाखा अध्यक्ष नामदेव कांबळे, उपशाखा अध्यक्ष अक्षय सोनकांबळे, जयेश कांबळे, गट अध्यक्ष पवन पवन सरोदे, लक्ष्मण देवकर, शाखा अध्यक्ष अमित आढाव, समाजसेवक शंकर काटेकर, विनोद पोखरकर, सुभाष पाटील, संभाजी खबाले यांच्यासह असंख्य स्थानिक रहिवाशांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर प्रचार फेरीची सांगता झाली.

Previous Post

गजानन काळे यांनी अरेरेरावीची भाषा केेली

Next Post

नवी मुंबईच्या विकासासाठी फक्त राष्ट्रवादी!

Next Post
नवी मुंबईच्या विकासासाठी फक्त राष्ट्रवादी!

नवी मुंबईच्या विकासासाठी फक्त राष्ट्रवादी!

मनसेच्या गजानन खबालेंच्या रॅलीत जनतेचा उत्स्फुर्त सहभाग

मनसेच्या महारॅलीने प्रस्थापितांची झोप उडविली!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com