• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 11, 2014

गजानन काळे यांनी अरेरेरावीची भाषा केेली

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मनसे शहर अध्यक्ष गजानन काळेंच्या वाढदिवसानिमित्त अवयव दानाचा संकल्प

नगरसेवेवक विक्रम शिंदे यांचा पलटवार
नवी मुंबई : जय महाराष्ट्र चॅनलच्या टॉक शो मध्ये बेलापूर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार गजानन काळे यांचा तोल जावून त्यांनी अरेरावीची भाषा केल्याने राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला, आम्ही मनसेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली नाही, असा खुलासा राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नगरसेवक विक्रम शिंदे यांनी केला आहे.
वाशी येथील आंबेडकर भवनमध्ये जय महाराष्ट्र या न्यूज चॅनलचा टॉक शो आज ठेवण्यात आला होता. या शोमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या वतीने भूमिका मांडण्यासाठी महापौर सागर नाईक सहभागी झाले होते. परंतू , महापौर विकासकामांवर बोलत असताना काळे हे त्यांच्यात सातत्याने अडथळा निर्माण करीत होते. कोणत्याही प्रकारचे पुरावे न देता भ्रष्टाचाराचे आरोप करणारे काळे यांच्यावर महापौर आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यावर काळे खवळले. मुद्यावरुन ते गुद्यावर आले. त्यांनी महापौर नाईक यांना ऐकरी संबोधल्याचे नगरसेवक शिंदे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर कोणताही प्रकारचा हल्ला टॉक शो दरम्यान केलेला नाही. त्यांचा हा आरोप धादांत खोटा आहे. ज्या उमेदवाराला शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचा सन्मान ठेवता येत नाही तो उमेदवार
जनतेचा मान काय ठेवणार? अशी टिका विक्रम शिंदे यांनी काळे यांच्यावर केली आहे.

Previous Post

महापौर, माजी उपमहापौरांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

Next Post

मनसेच्या खबालेंना पावणेत उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मनसेच्या खबालेंना पावणेत उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबईच्या विकासासाठी फक्त राष्ट्रवादी!

नवी मुंबईच्या विकासासाठी फक्त राष्ट्रवादी!

मनसेच्या गजानन खबालेंच्या रॅलीत जनतेचा उत्स्फुर्त सहभाग

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com