• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 12, 2014

नेरूळमध्ये जनकल्याणची ११ लाखाची दहीहंडी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
रविवारी सानपाड्यात मनविसेचा दहीहंडी सराव कार्यक्रम

दिपक देशमुख
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ११ ए, येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांच्या जनकल्याण मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी साजरा होणार्‍या दहीकाला उत्सवात ११ लाख रूपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
दहीहंडी फोडणार्‍यांकडीता प्रथम बक्षिस १ लाख ५१ हजार रूपये व आकर्षक स्मृतीचिन्ह, मानाची हंडी फोडणार्‍या मंडळास १ लाख १हजार रूपये व आकर्षक स्मृतीचिन्ह, दुसरे पारितोषिक ५१ हजार रूपये व सन्मानचिन्ह, महिला गोविंदा पथकासाठी २५ हजार रूपये व सन्मानचिन्ह व स्थानिक गोविंदा पथकासाठी ११ हजार रूपयेव सन्मानचिन्ह तसेच सलामीसाठी १ हजार १११ पासून ते ५ हजार ५५५ रूपये दिले जाणार असल्याची माहिती या उत्सवाचे आयोजक रविंद्र इथापे यांनी दिली.
दहीहंडी उत्सवात सहभागी होवू इच्छिणार्‍यांनी उत्सवाचे आयोजक रविंद्र इथापे यांच्याशी ९८२०५५५०४४ या क्रमाकांवर संपर्क साधून आपली नोंदणी करावी.

Previous Post

शॉर्ट सर्किटमुळे नेरूळला घराची हानी

Next Post

शनिवारपासून नेरूळला श्री. कृष्ण जयंती सोहळा

Next Post
शनिवारपासून नेरूळला श्री. कृष्ण जयंती सोहळा

शनिवारपासून नेरूळला श्री. कृष्ण जयंती सोहळा

माळीण गाव, काय खरे आणि काय खोटे, सर्वच अस्पष्टच!

माळीण गाव, काय खरे आणि काय खोटे, सर्वच अस्पष्टच!

विकास कामे जनतेपर्यंत पोहाचवा – ना. गणेश नाईक

विकास कामे जनतेपर्यंत पोहाचवा - ना. गणेश नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com