• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2014

शॉर्ट सर्किटमुळे नेरूळला घराची हानी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शॉर्ट सर्किटमुळे नेरूळला घराची हानी

दिपक देशमुख
नवी मुंबई : घरातील वायरींमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागून घराचे नुकसान होण्याची घटना नेरूळ सेक्टर ६ परिसरात सोमवारी  रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत जिवितहानी झाली नसली तरी घरातील वस्तूंचे काही प्रमाणात नुकसान होवून वायरी पूर्णपणे भस्मसात झाल्या आहेत.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात प्लॉट १९० वरील गौरी सदन इमारतीमधील प्लॅट १०१ मध्ये रमेश धुमाळ यांच्या सदनिकेत हा प्रकार घडला. या आगीचे वृत्त कळताच नेरूळ पोलीस, एमएसईडीसीचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अग्निशमन दलाची एक गाडीही त्वरीत आल्याने आग आटोक्यात आली. आग किरकोळ असली तरी बघ्याची गर्दी रात्रीच्या वेळीही बर्‍यापैकी होती. आगीचे वृत्त कळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर, भाजपा ६९चे वॉर्ड अध्यक्ष प्रदीप बुरकुल, सामाजिक कार्यकर्ते सुजित शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Previous Post

सामाजिक जाणिवेतून राष्ट्रवादीप्रणित दहीहंड्या रद्द

Next Post

नेरूळमध्ये जनकल्याणची ११ लाखाची दहीहंडी

Next Post
रविवारी सानपाड्यात मनविसेचा दहीहंडी सराव कार्यक्रम

नेरूळमध्ये जनकल्याणची ११ लाखाची दहीहंडी

शनिवारपासून नेरूळला श्री. कृष्ण जयंती सोहळा

शनिवारपासून नेरूळला श्री. कृष्ण जयंती सोहळा

माळीण गाव, काय खरे आणि काय खोटे, सर्वच अस्पष्टच!

माळीण गाव, काय खरे आणि काय खोटे, सर्वच अस्पष्टच!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com