• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 29, 2014

वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांना पितृशोक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांना पितृशोक

वाशी / वार्ताहर
नवी मुंबई महानगर पालिका प्रथम संदर्भ रुग्णालय वाशी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांचे वडील श्रीधरराव उर्फ भय्यासाहेब जवादे यांचे अमरावती येथे निवासस्थानी मंगळवार २७ मे २०१४ रोजी ९२ व्या वर्षी दुखद निधन झाले.
श्रीधर राव उर्फ भय्यासाहेब जवादे हे ज्येष्ठ स्वतंत्र संग्राम सैनिक १९४२ लढ्या मधील सहभागी होते, १९५२ची पहिली विधानसभा निवडणूक मध्ये निवडून आले होते, तसेच १९७७ मध्ये यवतमाळ खासदार म्हणूनु निवडून आले होते, तर कॉंग्रेस चे जेष्ठ नेते म्हणून ओळख होती. शिवसेनेचे नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी श्रीधर रावांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून डॉ. जवांदे यांच्या परिवाराच्या दु:खात नेरूळ सेक्टर ८ मधील रहीवाशी सहभागी असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर आणि नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप खांडगेपाटील यांनीही शोक व्यक्त केला आहे.

 

 

Previous Post

नेरूळ सेक्टर ६मध्ये भुरट्या चोरांचा प्रताप कायम

Next Post

शहरातील ८० टक्के नाल्यांची सफाई पूूर्ण

Next Post
शहरातील ८० टक्के नाल्यांची सफाई पूूर्ण

शहरातील ८० टक्के नाल्यांची सफाई पूूर्ण

ना. गणेश नाईक बामणदेवाच्या मार्गाकडे आलेच नाही!

ना. गणेश नाईक बामणदेवाच्या मार्गाकडे आलेच नाही!

आमदार संदीप नाईक सिडको अध्यक्षांना सोमवारी भेटणार

सोमवारी सिडकोवर महामोर्चा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com