• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 17, 2024

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड  

adminbyadmin
in पनवेल
0
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड  

सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर खजिनदारपदी संजय कदम   

पनवेल : पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आणि अविनाश कोळी व मावळते अध्यक्ष विवेक पाटील यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडली. यावेळी सन २०२५  सालाकरिता कार्यकारिणीची निवड बिनविरोध जाहीर झाली. त्यानुसार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अविनाश कोळी, विवेक पाटील आणि संजय सोनावणे मंचाचे सल्लागार असणार आहेत. सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील, खजिनदारपदी संजय कदम, कार्यकारिणी सदस्य म्हणून नितीन कोळी, प्रविण मोहोकर, राजू गाडे, दीपक घोसाळकर, तृप्ती पालकर, दत्ता कुलकर्णी, भरतकुमार कांबळे हे जबाबदारी पार पाडणार आहेत.  

पनवेल तालुका पत्रकार विकास मंच गेल्या १९ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून फक्त पत्रकारिता नाही तर शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करीत आहे.दरवर्षी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याबरोबरच शाळांना डिटीजल करण्याच्या दृष्टीने प्रोजेक्टर संच देण्याचे महत्वपूर्ण काम झाले आहे. कुष्ठरुग्णांसोबत दिवाळी साजरी करणे, कर्तृत्वान महिलांचा सत्कार, मातृभाषा दिन, गरिबांना ब्लॅंकेटचे वाटप, अशी व इतर उपक्रमे वर्षभरात होत असतात. समाजहिताचे कार्य करण्यात पनवेल तालुका पत्रकार विकास मंच नेहमीच अग्रणी राहिले आहे. मंचाने दुर्गम भागातही कार्य पोहोचवले आहे. त्या अनुषंगाने हि परंपरा कायम ठेवण्यासाठी यापुढेही सामाजिक व शैक्षणिक उपक्रमे मोठ्या प्रमाणात राबविणार असल्याचे मंदार दोंदे यांनी स्पष्ट केले.

Previous Post

वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा

Next Post

डीवाय पाटील स्टेडिअममधील कोल्ड प्लेच्या नियोजित कार्यक्रमाविरोधात काँग्रेस आक्रमक

Next Post
शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

डीवाय पाटील स्टेडिअममधील कोल्ड प्लेच्या नियोजित कार्यक्रमाविरोधात काँग्रेस आक्रमक

‘त्या’ धडकेने पसरली शोककळा

‘त्या’ धडकेने पसरली शोककळा

पिंपळगाव गावठाण ते महाळुंगेसाठी रस्ता ग्रामीण क्रमांक २०७ वर झालेली अतिक्रमणे हटवा

पिंपळगाव गावठाण ते महाळुंगेसाठी रस्ता ग्रामीण क्रमांक २०७ वर झालेली अतिक्रमणे हटवा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com