• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 2, 2024

सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकाऱ्यांचा महापालिकेने केला सन्मान

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकाऱ्यांचा महापालिकेने केला सन्मान

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिकेच्या यशात प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या परीने महत्त्वाचा वाटा उचलला आहे. सेवानिवृत्ती हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनातील अपरिहार्य भाग असून सेवा निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या दुसऱ्या डावात आपल्या आवडीचा छंद जोपासा, कुटुंबियांना वेळ द्या व महत्त्वाचे म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या असा शब्दात अतिरिक्त आयुक्ता सुनील पवार यांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
माहे नोव्हेंबर महिन्यात नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या ९ अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभानिमित्त ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी मंचावर उपस्थित प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, विधी अधिकारी अभय जाधव आणि इतर अधिकारी, कर्मचारी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली.
नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणारे लेखा अधिकारी वर्ग २ दीपक पवार, स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे, मुख्याध्यापक सागरनाथ भंडारी, मुख्याध्यापिका प्रतिभा पांचाळ, सहाय्यक अधिसेविका स्मिता विचारे, सिस्टर इन्चार्ज / नाईट सुपरवायझर विमल वानखेडे, प्लंबर – फिटर नंदकुमार थोरात, शिपाई मधुकर निकम, कक्षसेविका सुमती पवार या सेवानिवृत्त आणि वरिष्ठ लिपिक (लेखा) पुरुषोत्तम घरत अशा स्वेच्छानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

Previous Post

कामे तात्काळ करा अन्यथा मनसे आंदोलन करेल : गजानन काळे

Next Post

धुळीचे प्रदूषण पसविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर कारवाईची मागणी

Next Post
कुकशेत गावातील महापालिका विभाग कार्यालयातील लिफ्टमध्ये तब्बल दीड तास अडकला पाणीपुरवठा कर्मचारी

धुळीचे प्रदूषण पसविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर कारवाईची मागणी

नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानातील ओपन जीममधील नादुरस्त साहित्याची दुरुस्ती करा : संदीप खांडगेपाटील

उद्यानातील ओपन जीममधील नादुरुस्त साहित्याची दुरुस्ती करायला पालिकेला वेळ मिळेना!

आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून हनुमान मंदिरामध्ये महाप्रसाद

आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून हनुमान मंदिरामध्ये महाप्रसाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com