• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 28, 2024

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नाने ट्रान्सइंडिया कंपनीतील कामगारांना ८१०० रुपयांची पगारवाढ

adminbyadmin
in रायगड
0
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नाने ट्रान्सइंडिया कंपनीतील कामगारांना ८१०० रुपयांची पगारवाढ

स्वयंम न्यूज ब्युरो : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला  न्यु ट्रान्सइंडिया प्रा. लि., खोपटे येथील सर्व्हेअर कामगारांच्या पगारवाढीचा करार आज कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या यशस्वी मध्यस्थिने करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना ८१०० रुपये पगारवाढ, एक ग्रॉस सॅलरी बोनस म्हणून देण्याचे मान्य करण्यात आले. तसेच ३ लाख रुपयांची कामगारांच्या परीवारासाठी मेडिक्लेम पॉलीसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
या करारनाम्याप्रसंगी  न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष  पि. के. रामण, सरचिटणीस  वैभव पाटील, उपाध्यक्ष विनोद म्हात्रे,  व्यवस्थापनातर्फे  संचालक अजिंक्य हातीस्कर, कामगार प्रतिनिधी अलंकार पाटील, मनिष म्हात्रे, राजाराम पाटील, उत्कर्ष ठाकूर, राजेश पाटील, नरेंद्र पाटील, विकास म्हात्रे, सुरज म्हात्रे, मयूर घरत, प्रथमेश म्हात्रे, राकेश पाटील, अक्षय ठाकूर, भूषण पाटील, ज्ञानदेव पाटील, सुजित म्हात्रे, रितेश ठाकूर, आदी उपस्थित होते . या पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कामगारांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Previous Post

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून उरण फाटा येथील आदिवासी पाड्यातील बांधवांना मिळणार पक्की घरे

Next Post

फवाद खान याचा ‘लिजेंड ऑफ मौला जट’ हा चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही, मनसेचा ‘सिनेपोलिस’ला सज्जड दम

शिवसेनेकडून नवी मुंबईकरांसाठी मोफत रघुलीला मॉलमध्ये ‘धर्मवीर -२’

शिवसेनेकडून नवी मुंबईकरांसाठी मोफत रघुलीला मॉलमध्ये ‘धर्मवीर -२’

माझा आमदार शिक्षित, समस्या सोडविणारा, चारित्र्यवान तसेच भुमीपुत्रांसाठी झटणारा असावा

माझा आमदार शिक्षित, समस्या सोडविणारा, चारित्र्यवान तसेच भुमीपुत्रांसाठी झटणारा असावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com