• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2024

शिवसेनेकडून नवी मुंबईकरांसाठी मोफत रघुलीला मॉलमध्ये ‘धर्मवीर -२’

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
शिवसेनेकडून नवी मुंबईकरांसाठी मोफत रघुलीला मॉलमध्ये ‘धर्मवीर -२’

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांच्या विशेष सहकार्याने बेलापूर विधानसभा क्षेत्रातील  रहिवाशांना तसेच रिक्षा चालक यांना धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर २ हा सिनेमा थिएटरमध्ये मोफत दाखवण्यात आला सिनेमा पाहण्यासाठी वाशी रघुलीला सिनेमा थिएटरमध्ये बेलापुर विधानसभा क्षेत्रातील ७०० पेक्षा जास्त महिला पुरुष उपस्थित होते.  यावेळी शिव वाहतुक सेवा, नवी मुंबईचे अध्यक्ष दिलीप आमले, उपजिल्हाप्रमुख सौ. संगिता दिलीप आमले तसेच अनेक सहकारी यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, धर्मवीर आनंद दिघे तसेच शिवसेना पक्ष यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या.

Previous Post

फवाद खान याचा ‘लिजेंड ऑफ मौला जट’ हा चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही, मनसेचा ‘सिनेपोलिस’ला सज्जड दम

Next Post

माझा आमदार शिक्षित, समस्या सोडविणारा, चारित्र्यवान तसेच भुमीपुत्रांसाठी झटणारा असावा

Next Post
माझा आमदार शिक्षित, समस्या सोडविणारा, चारित्र्यवान तसेच भुमीपुत्रांसाठी झटणारा असावा

माझा आमदार शिक्षित, समस्या सोडविणारा, चारित्र्यवान तसेच भुमीपुत्रांसाठी झटणारा असावा

संजय धोतरेंच्या अध्यतेखाली रंगणार  नेरूळमध्ये भगवती महिला मंडळाचा नवरात्रौत्सव

संजय धोतरेंच्या अध्यतेखाली रंगणार  नेरूळमध्ये भगवती महिला मंडळाचा नवरात्रौत्सव

सायन-पनवेल महामार्गावर महापालिकेने राबविले स्वच्छता अभियान

सायन-पनवेल महामार्गावर महापालिकेने राबविले स्वच्छता अभियान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com