• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 27, 2024

गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

adminbyadmin
in ठाणे
0
गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

सुरेंद्र सरोज : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६

ठाणे : कळवा येथील सेंट ॲग्रेशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात गौ सेवा समिती ठाणे व परोपकर ठाणे समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी गुरु सन्मान व आर्थिक मदत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाजपचे आमदार संजय केळकर, गौ सेवा समितीचे अध्यक्ष प्रदीप गोयनका, सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. संजय चुडीवाल यांच्यासह समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कळवा पूर्वेकडील सेंट ॲग्रेशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ५० मुला-मुलींना आर्थिक मदत देऊन सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले, यावेळी विद्यालयातील डॉ. पवन अग्रवाल व शाळेचे मुख्याध्यापक दिनेश यादव व सर्व शिक्षक उपस्थित होते.

Previous Post

घड्याळी तासिका शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी

Next Post

महिलांवरील अत्याचाराचा निषेध करणारी दहीहंडी कॉंग्रेसने फोडली

Next Post
महिलांवरील अत्याचाराचा निषेध करणारी दहीहंडी कॉंग्रेसने फोडली

महिलांवरील अत्याचाराचा निषेध करणारी दहीहंडी कॉंग्रेसने फोडली

मोरबे भरल्याने नवी मुंबईकरांची मिटली पाण्याची चिंता; गुरुवारी होणार जलपूजन

मोरबे भरल्याने नवी मुंबईकरांची मिटली पाण्याची चिंता; गुरुवारी होणार जलपूजन

संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने पार पडलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेचा गुरुवारी पारितोषिक वितरण समारंभ

संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने पार पडलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेचा गुरुवारी पारितोषिक वितरण समारंभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com