• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 28, 2024

मोरबे भरल्याने नवी मुंबईकरांची मिटली पाण्याची चिंता; गुरुवारी होणार जलपूजन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मोरबे भरल्याने नवी मुंबईकरांची मिटली पाण्याची चिंता; गुरुवारी होणार जलपूजन

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : खारघर, कामोठेसह नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण बुधवारी भरले. नवी मुंबईकरांची संपूर्ण वर्षभराची पाणीचिंता मिटली आहे. पुढील ३३३ दिवस पुरेल एवढे पाणी धरणात उपलब्ध असून महानगरपालिकेच्यावतीने गुरूवारी जलपूजन करण्यात येणार आहे.

यावर्षी पाऊस उशीरा सुरू झाल्यामुळे मोरबे धरण भरणार का याविषयी शंका उपस्थित केली जात होती. १ जुलैला ५४ दिवस पुरेल एवढेच पाणी धरणात शिल्लक होते. परंतु त्यानंतर संपूर्ण महिन्यात सातत्याने पाऊस पडल्यामुळे पाणी साठा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत धरण परिसरात ३३६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी धरण पूर्णपणे भरले आहे. ८८ मिटरपर्यंत पाणी भरले असून यापुढे पाऊस पडला नाही तरी पुढील २६ जुलैपर्यंत शहराला पाणी उपलब्ध होणार आहे. धरण भरल्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबरमध्येही पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पाणी साठा स्थिर राहण्यासत मदत होणार आहे.

महानगरपालिका प्रशासनाने गुरूवारी जलपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. धरण भरले असले आहे पण पाऊस कमी असल्यामुळे अद्याप जास्त विसर्ग सुरू झालेला नाही. मुसळधार पाऊस पडला तर धरणाचे दराजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. धरणाच्या परिसरातील गावांना यापुर्वीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोरबे धरणातून नवी मुंबईतील बेलापूर ते ऐरोलीपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय पनवेल महानगरपालिकेतील खारघर व कामोठे विभागालाही पाणी देण्यात येते. यामुळे त्या परिसरातील नागरिकांचीही वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

Previous Post

महिलांवरील अत्याचाराचा निषेध करणारी दहीहंडी कॉंग्रेसने फोडली

Next Post

संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने पार पडलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेचा गुरुवारी पारितोषिक वितरण समारंभ

Next Post
संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने पार पडलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेचा गुरुवारी पारितोषिक वितरण समारंभ

संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने पार पडलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेचा गुरुवारी पारितोषिक वितरण समारंभ

महापालिका शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या हस्ते बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन

महापालिका शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या हस्ते बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन

संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने पार पडलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेचा गुरुवारी पारितोषिक वितरण समारंभ

संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने शुक्रवारी  बेलापूर येथे  महारोजगार  मेळावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com