• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 20, 2024

रस्त्यावरील डांबरीकरण कामाची चौकशी करा : महादेव पवार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
रस्त्यावरील डांबरीकरण कामाची चौकशी करा : महादेव पवार

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात विक्रम बार ते  समाज मंदिरापर्यतच्या मार्गावर झालेल्या डांबरीकरण कामाची चौकशी करण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

महापालिका प्रशासनाकडून नेरूळ सेक्टर सहा परिसरात विक्रम बार ते समाज मंदिरापर्यत डांबरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्यावर खड्डे अथवा खोलगट भाग असेल त्या ठिकाणी हे डांबरीकरण करण्यात येत आहे. तथापि हे डांबरीकरण वरववर केले जात असून ते काही दिवसात (पॅच) उखडले जाण्याची शक्यता आहे. तसेच पावसाळ्यात पहिल्या १५ दिवसातच या डांबरीकरणाचे तीन तेरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरू असलेल्या डांबरीकरण कामाची चौकशी पालिका पातळीवर करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.

Previous Post

मालमत्ता कर अभय योजनेचा लाभ घेऊन शहर विकासाला हातभार लावा : राजेश नार्वेकर

Next Post

अदानीकडून कुठला तुकडा मिळाला की तुम्ही ब्र देखील काढत नाहीत? गजानन काळेंचा अंबादास दानवेंवर हल्लाबोल

बिबटे पकडण्यासाठी पिंजरे उपलब्ध करून द्या : जयेशभाऊ खांडगे

बिबटे पकडण्यासाठी पिंजरे उपलब्ध करून द्या : जयेशभाऊ खांडगे

कामगार नेते रविंद्र सावंत यांनी घेतली पालिका आयुक्तांची सदिच्छा भेट

कामगार नेते रविंद्र सावंत यांनी घेतली पालिका आयुक्तांची सदिच्छा भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com