• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 13, 2023

सानपाडा जुईनगर नोडमध्ये धुरीकरण अभियान राबवा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : डासांचा वाढता उद्रेक व त्याअनुषंगाने निर्माण होणारे साथीचे आजार संपुष्ठात आणण्यासाठी  सानपाडा-जुईनगर नोडमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण अभियान राबविण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

सानपाडा गाव, सानपाडा नोड, सानपाडा पामबीच परिसर तसेच जुईनगर नोड हा या परिसरात खासगी टॉवर, खासगी इमारती, सिडको वसाहती, चाळी, ग्रामस्थांच्या इमारती आदींचा परिसर आहे. सध्या सानपाडा गाव, सानपाडा नोड, सानपाडा पामबीच परिसर तसेच जुईनगर नोड हा या परिसरात खासगी टॉवर, खासगी इमारती, सिडको वसाहती, चाळी, ग्रामस्थांच्या इमारती आदींचा परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागला आहे. पावसाळ्यापासून सुरू झालेले मलेरिया, डेंग्यू, ताप आदी साथींचे आजार आजही कायम आहे. रहीवाशी खासगी दवाखाने व रुग्णालयात उपचार घेत असल्याने कदाचित पालिका प्रशासनाला या आजारांचे गांभीर्य निदर्शनास येत नसावे. साथीचे आजार हे प्रामुख्याने डासांमुळेच होत असतात. रहीवाशांना सांयकाळनंतर घराच्या दारे-खिडक्या बंद करून आत बसावे लागते, सोसायटी आवारातही फिरता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने केवळ रस्त्यावर धुरीकरण फवारणी न करता प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात धुरीकरण केल्यास व सार्वजनिक उद्यान तसेच क्रिडांगणावर धुरीकरण केल्यास व हे धुरीकरण अभियान सातत्याने राबविल्यास डासांच्या त्रासासोबत साथीच्या आजारांचेही प्रमाण नियत्रंणात येईल. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना सानपाडा गाव, सानपाडा नोड, सानपाडा पामबीच परिसर तसेच जुईनगर नोड हा या परिसरात खासगी टॉवर, खासगी इमारती, सिडको वसाहती, चाळी, ग्रामस्थांच्या इमारती आदी परिसरातील गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात धुरीकरण अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

नवी मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना १३ नोव्हेंबरपासून एनएमएमटीचा मोफत प्रवास

Next Post

डास नियत्रंणासाठी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण करा : विद्या भांडेकर

Next Post
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

डास नियत्रंणासाठी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण करा : विद्या भांडेकर

लोकनेते आ. गणेश नाईक यांची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी उत्साहात

लोकनेते आ. गणेश नाईक यांची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी उत्साहात

मोफत एनएमएमटी प्रवास सुविधेसाठी ज्येष्ठांनी मानले लोकनेते गणेश नाईक यांचे आभार

मोफत एनएमएमटी प्रवास सुविधेसाठी ज्येष्ठांनी मानले लोकनेते गणेश नाईक यांचे आभार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com