• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 7, 2023

पाणी जपून वापरा, सोमवारी सांयकाळी पाणी येणार नाही

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पाणी जपून वापरा, सोमवारी सांयकाळी पाणी येणार नाही

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई : सोमवार ९ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचेमार्फत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील १०० / २२ KV सबस्टेशन देखभाल – दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात सोमवार, दि. ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणीपुरवठा देखील बंद राहील. तसेच मंगळवार दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी नियमित दाबाने पाणीपुरवठा होईल.

या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांना केले आहे.

Previous Post

९ ऑक्टोबरपासून नमुंमपा आरोग्य विभागामार्फत विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेची तिसरी फेरी

Next Post

पक्षासाठी वेळ नसणाऱ्यांनी बाजूला व्हावे, इतरांना संधी द्यावी : नाना पटोले

Next Post
पक्षासाठी वेळ नसणाऱ्यांनी बाजूला व्हावे, इतरांना संधी द्यावी : नाना पटोले

पक्षासाठी वेळ नसणाऱ्यांनी बाजूला व्हावे, इतरांना संधी द्यावी : नाना पटोले

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

पिंपळगावच्या वयोवृद्ध मराठा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एमआयएम मैदानात

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

आमदार मंदाताई म्हात्रे यांचा सोमवारी प्रकल्पबाधित मच्छिमार बांधवांच्या वतीने बेलापुरात होणार सत्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com