• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 8, 2023

आमदार मंदाताई म्हात्रे यांचा सोमवारी प्रकल्पबाधित मच्छिमार बांधवांच्या वतीने बेलापुरात होणार सत्कार

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६- ९८२००९६५७३

नवी मुंबई : खाडीमध्ये होत असलेल्या न्हावाशेवा-शिवडी सागरी पुलामुळे तसेच वाशी खाडीवर होत असलेल्या अतिरिक्त पुलामुळे बाधित होणाऱ्या नवी मुंबईतील मच्छिमार बांधवांकडून बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा बेलापुरमध्ये  सोमवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी प्रकल्पबाधित मच्छिमार बांधवांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील मच्छिमार बांधवांसाठी जेटी असो वा अन्य समस्या असो. समस्या निवारणासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. सागरी सेतु तसेच खाडीपुलावर होणाऱ्या अतिरिक्त पुलामुळे नवी मुंबईतील मासेमारी व्यवसायावर संक्रात येणार असल्याचा धोका ओळखून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी प्रकल्पबाधित मच्छिमार बांधवांना मंत्रालयीन पातळीवर अथक पाठपुरावा करून आर्थिक मदत मिळवून दिली. याबाबत  बेलापुर सेक्टर ३ एमधील वारकरी भवानतील पहिल्या मजल्यावर प्रकल्पबाधित मच्छिमार बांधवांच्या वतीने सत्काराचे आयोजन केले आहे.

डोलकर मच्छिमार संघटना, फगेवाल मच्छिमार संघटना, एकवीरा मच्छिमार महिला संस्था, खांदेवाले मच्छिमार संस्था यासह गावागावातील अन्य मच्छिमार मंडळांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे.

Previous Post

पिंपळगावच्या वयोवृद्ध मराठा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एमआयएम मैदानात

Next Post

सिताराम मास्तर या पालिकेच्या उद्यानात डासांचा उद्रेक नियत्रंणात आणा : पांडुरंग आमले

Next Post
डासांचा उद्रेक नियत्रंणासाठी धूरफवारणी करा : पांडुरंग आमले

सिताराम मास्तर या पालिकेच्या उद्यानात डासांचा उद्रेक नियत्रंणात आणा : पांडुरंग आमले

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या प्रयत्नांमुळे मच्छीमार बांधवांना दिवाळी भेट

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या प्रयत्नांमुळे मच्छीमार बांधवांना दिवाळी भेट

बेलापूर येथील किल्ले गावठाण येथे  आई गोवर्धनी माता मंदिरात ‘नवरात्रोत्सव’ जल्लोषात साजरा होणार 

बेलापूर येथील किल्ले गावठाण येथे  आई गोवर्धनी माता मंदिरात ‘नवरात्रोत्सव’ जल्लोषात साजरा होणार 

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com