• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 28, 2023

एमआयएमच्या वतीने नेरूळच्या महापालिका रूग्णालयात फळवाटप

adminbyadmin
in नवी मुंबई
0
एमआयएमच्या वतीने नेरूळच्या महापालिका रूग्णालयात फळवाटप

नवी मुंबई : ईद ए मिलादनिमित्त नेरूळमधील महापालिकेच्या माताबाल रुग्णालयात एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाज खान व त्यांच्या कार्यकर्त आणि पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी फळवाटप केले.

प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान आणि नवी मुंबई जिल्हा महासचिव समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या फळवाटप कार्यक्रमात रूग्णांना फळवाटप करण्यासाठी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे कोपरखैराणे विभाग अध्यक्ष नाजिम शाह तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रूग्णालयातील रुग्ण, गर्भवती महिलांना, लहान बालकांना फळवाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. उध्दव खिल्लारे व वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत माने आणि सर्व कर्मचाऱ्यांना भेटून एमआयएम विद्यार्थी आघाडीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Previous Post

वाशी सेक्टर १७ बसडेपो ते जैन मंदीरासभोवतालच्या परिसरातील वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्याचे वाहतुक पोलीसांना आदेश देण्याची एमआयएमची मागणी

Next Post

सानपाड्यातील सिताराम मास्तर उद्यानात स्वच्छता अभियान राबवा : पांडुरंग आमले

Next Post
सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

सानपाड्यातील सिताराम मास्तर उद्यानात स्वच्छता अभियान राबवा : पांडुरंग आमले

महागणपतीने जिंकले पनवेल!

महागणपतीने जिंकले पनवेल!

प्रभाग ८५च्या कॉंग्रेस वार्ड अध्यक्षपदी सतीश पगारेंची नियुक्ती

प्रभाग ८५च्या कॉंग्रेस वार्ड अध्यक्षपदी सतीश पगारेंची नियुक्ती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com