• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 1, 2023

प्रभाग ८५च्या कॉंग्रेस वार्ड अध्यक्षपदी सतीश पगारेंची नियुक्ती

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ८५च्या कॉंग्रेस वार्ड अध्यक्षपदी सतीश पगारेंची नियुक्ती

नवी मुंबई : कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना वाढीसाठी संघटनात्मक बदल करताना कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचा समावेश असलेल्या प्रभाग क्रं ८५च्या अध्यक्षपदी सतीश प्रभाकर पगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग ८५चे पूर्वीचे वॉर्ड अध्यक्ष किशोर तांबे यांना ब्लॉक कमिटीवर पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कॉंग्रेसच्या नेरूळ नोडमधील सेक्टर दोन येथील मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या हस्ते सतीश पगारे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, गणेश इंगवले,  किशोर तांबे,  परेश कान्हाळकर, शुभम पवार व कॉंग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना कॉंग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी नेरूळ नोडमध्ये कॉंग्रेस पक्ष वाढविताना काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना सर्वप्रकारचे सहकार्य केले जाईल. नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी आपल्या भाषणात सतीश पगारे यांना शुभेच्छा दिल्या.

Previous Post

महागणपतीने जिंकले पनवेल!

Next Post

ऑलिम्पिक जलतरणपटू स्टेफनी राईस ५ ते ८ ऑक्टोबरला मुंबई-पुण्यात येणार

Next Post
ऑलिम्पिक जलतरणपटू स्टेफनी राईस ५ ते ८ ऑक्टोबरला मुंबई-पुण्यात येणार

ऑलिम्पिक जलतरणपटू स्टेफनी राईस ५ ते ८ ऑक्टोबरला मुंबई-पुण्यात येणार

नवी मुंबई देशातील एक नंबरचे स्वच्छ, सुंदर शहर बनेल-  आ. गणेश नाईक

नवी मुंबई देशातील एक नंबरचे स्वच्छ, सुंदर शहर बनेल-  आ. गणेश नाईक

आ. रमेश पाटील यांनी राबवली घणसोलीत स्वच्छता मोहिम

आ. रमेश पाटील यांनी राबवली घणसोलीत स्वच्छता मोहिम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com