• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 31, 2023

सफाई कामगारांसमवेत कॉंग्रेसचा रक्षा बंधन उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सफाई कामगारांसमवेत कॉंग्रेसचा रक्षा बंधन उत्साहात

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सफाई कर्मचारी आणि वीर जवान यांना राखी बांधुन कॉंग्रेसच्या वतीने रक्षा बंधन  सण उत्साहात साजरा करण्यात आला. इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी नवी मुंबई सचिव विद्या भांडेकर यांच्या पुढाकाराने नेरुळ सेक्टर दोन येथील जनसंपर्क कार्यालयात नवी मुंबई मनपामधील साफसफाई कर्मचारी. तसेच सैन्य दलातील वीर जवान यांना राखी बांधुन अनोख्या पद्धतीने रक्षा बंधन उत्सव साजरा करण्यात आला.

नेरुळ सेक्टर २ मधील कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालयात  हिंदू  धर्मियांचा पवित्र सण बंधन, नवी मुंबई कॉंग्रेस सचिव विद्या भांडेकर, पूनम साळुंखे,  दिपाली खरट, कल्पना वाघमारे, सीमा वाघ, रेश्मा पवार, रुपाली साळुंखे आदी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी महापालिकेचे सफाई कामगार, मुषक विभागातील कर्मचाऱ्यांना राखी बांधुन सण उत्साहात साजरा केला. तसेच सैन्य दलातील वीर जवानांनाही यावेळी राखी बांधण्यात आली. यावेळी सचिव विद्या भांडेकर यांनी बोलताना सांगितले की,  नवी मुंबई शहराची साफसफाई करणारे महापालिकेचे  कर्मचारी हे स्वच्छता दूत असल्याने त्यांना राखी बांधुन तसेच सैन्यदलातील जवान यांना राखी बांधुन   रक्षा बंधन उत्सव कॉंग्रेसच्या वतीने साजरा करण्यात आल्याचा आनंद असल्याचे सांगितले.

Previous Post

नवी मुंबई शहरातील शाळांमध्ये शिक्षकांना मिळत असलेल्या अत्यल्प वेतनाची चौकशी करा : हाजी शाहनवाझ खान

Next Post

नवी मुंबईत बोगस डॉक्टरांविरोधात महापालिका शोध मोहीम राबविणार

Next Post
नवी मुंबईत बोगस डॉक्टरांविरोधात महापालिका शोध मोहीम राबविणार

नवी मुंबईत बोगस डॉक्टरांविरोधात महापालिका शोध मोहीम राबविणार

डॉ. राहूल गेठेंच्या नियुक्तीप्रकरणी कामगार संघटना न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

डॉ. राहूल गेठेंच्या नियुक्तीप्रकरणी कामगार संघटना न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

नेरूळ सेक्टर सहामधील पालिकेच्या दोन उद्यानाच्या नामफलकाची दुरावस्था दुर करा : सुजाता सुरज पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com