• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 18, 2023

परिवहनच्या जखमी  वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
परिवहनच्या जखमी  वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कर्मचारी जखमी झाल्यावर त्याची विचारपुस करण्याचे सौजन्य प्रशासन, व्यवस्थापण तसेच कर्मचारी संघटना दाखवत नसतानाच नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागातील जखमी होवून घरी उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्याला घरी जावून आर्थिक मदत करण्यास इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने पुढाकार घेतला आहे. कामगार नेते व इंटकप्रणित रविंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने ही मदत करण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनातील परिवहन सेवेमध्ये ठोक मानधनावर कार्यरत असणारे वाहक कर्मचारी काशिनाथ त्रिंबक बावस्कर (वाहक क्रंमाक ३६८१) हे ७१ क्रमाकांच्या बसने नावडे फाटा येथे जात होते. बसमध्ये ६० प्रवासी होते. त्या ठिकाणी ते अपघातात जखमी झाले. सुपर मोबिलिटी कंपनीची बस होती. अपघाता जखमी झाल्याने सध्या ते घरी उपचार घेत आहेत. या जखमी कर्मचाऱ्याची कल्याण पडघा येथील खडवली गावी जावून कामगार नेते रविंद्र सावंत यांनी कर्मचारी काशिनाथ त्रिंबक बावस्कर यांची भेट घेत त्यांना कर्मचारी संघटनेच्या वतीने १५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी रविंद्र सावंत यांच्यासमवेत

महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड, कंत्राटी कामगार युनिट अध्यक्ष संजय सुतार, परिवहन विभाग युनिट अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कांतीलाल चांदणे, इस्माईल सैयद, गोविंद गायकवाड, नरेश मागडे, बाळु भालेराव, विजू राठोड, जितेश तांडेल, अभिषेक पथया, रतन वैद्य, राजेश शेलारकर आदी उपस्थित होते

वास्तविक पाहता महापालिका परिवहन विभागाने जखमी कामगारांना बरे होईपर्यत, कामावर रुजू होईपर्यत भरपगारी रजा दिली पाहिजे यासाठी गेल्या काही वर्षापासून आम्ही कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रशासन दरबारी पाठपुरावा करत असल्याची माहिती रविंद्र सावंत यांनी दिली.

Previous Post

सानपाड्यातील सिताराम मास्तर उद्यानातील जंगली गवत काढून टाका : पांडुरंग आमले

Next Post

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन

Next Post
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन

नवी मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी सुरज पाटील आक्रमक

नवी मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी सुरज पाटील आक्रमक

कॉंग्रेसच्या सफाई अभियानामुळे स्वच्छ क्रिडांगणावर मुले खेळायला परतली

कॉंग्रेसच्या सफाई अभियानामुळे स्वच्छ क्रिडांगणावर मुले खेळायला परतली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com