• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 16, 2023

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी टिफिन बैठक उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी टिफिन बैठक उत्साहात

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने modi@9 महा-जनसंपर्क अभियान सर्वत्र राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने रविवारी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी टिफिन बैठक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे ही वयाने ज्येष्ठ असून ते ही आज तरुण वयाप्रमाणे काम करीत आहेत. आज जो मान सन्मान आपल्या देशाला मिळाला आहे तो केवळ मोदी साहेबांमुळे मिळाला आहे. आज या टिफिन बैठकीमुळे सर्व ज्येष्ठ बांधव व तरुण वर्ग  इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यामुळे मला आंनद झाला की, कुठेतरी प्रथमतः आम्ही सर्व ज्येष्ठ बांधव व तरुण वर्ग एकत्र येऊन सर्वांशी चर्चा करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात केलेली कामे व राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात झालेली विकास कामे यांचा अहवाल आज या टिफिन बैठक कार्यक्रमांतर्गत चर्चा करून जनतेपर्यंत पोहचविण्यात आले.

 सदर टिफिन बैठक भाजपा माजी नगरसेवक दीपक पवार, वार्ड क्र. १०७, भीमा टॉवर, सेक्टर- ५० (नवीन) सीवूडस व भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी युनियनचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले, तसेच नेरूळ सेक्टर – १८ ए, येथील समाजसेवक राजू तिकोने अशा अनेक विविध ठिकाणी टिफिन बैठक कार्यक्रम आयोजित केले होते.

यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांज समवेत रुपेश चव्हाण, धीरज नोटानी, अमित हरजाई, दीपक गोराणी, संदीप सरदाना, संदीप रावत, दीपक देसाई, गरिमा, शेकावत अंकल, रमेश शेटे, मंगल वाव्हळ, श्रीपाद पत्की, नाना शिंदे, साई आमले, विस्वास कणसे, सदाशिव पाटील, रमेश नरवडे, शशिकांत मोरे, भगवान भोर, मकरंद म्हात्रे, शंतनू भोपी, शरद भोर, सोनबा घोलप, प्रदीप बुरकुल, तानाजी बाबर असंख्ये कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

प्रभाग ८६च्या काँग्रेस वार्ड अध्यक्षपदी जीवन गव्हाणे

Next Post

जुईनगर पालिका उद्यानातील जंगली गवत काढून पथदिवे दुरूस्त करा : विद्याताई भांडेकर

Next Post
जुईनगर पालिका उद्यानातील जंगली गवत काढून पथदिवे दुरूस्त करा : विद्याताई भांडेकर

जुईनगर पालिका उद्यानातील जंगली गवत काढून पथदिवे दुरूस्त करा : विद्याताई भांडेकर

२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : जीवन गव्हाणे

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com