• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 16, 2023

प्रभाग ८६च्या काँग्रेस वार्ड अध्यक्षपदी जीवन गव्हाणे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ८६च्या काँग्रेस वार्ड अध्यक्षपदी जीवन गव्हाणे

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : प्रभाग ८६ सारसोळे गावच्या वार्ड अध्यक्षपदी जीवन गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते , नेरूळ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आणि नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या हस्ते जीवन गव्हाणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

काँग्रेस नेते रविंद्र सावंत यांनी काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी पक्षबांधणी करताना प्रभाग 86च्या वॉर्ड अध्यक्षपदी जीवन गव्हाणे यांची नियुक्ती केली आहे.   यावेळी कुंदन तांडेल यांचीही काँग्रेस पक्षामध्ये पदनियुक्ती करण्यात आली. पक्षप्रवेश व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाच्या वेळी प्रभाग 85चे वॉर्ड अध्यक्ष किशोर तांबे, संतोष पिंगळे, गणेश इंगवले, रोहन इंगवले, अमित पाटील, श्रीकांत सावंत, इमरान पटेल, रूषिकेश पादीर, विजय नाईक यांच्यासह युवा वर्ग मोठ्या संख्येने हजर होता.

दोनच दिवसापूर्वी भाजपचे माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांनी ‘कोण नाना पटोले` असे वक्तव्य केल्याने काँग्रेस कमालीची  आक्रमक झाली असून भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडत  त्या त्या ठिकाणी काँग्रेस पक्षसंघटना आक्रमक करण्याचा इशारा यावेळी रविंद्र सावंत यांनी यावेळी दिला.

लोकांची कामे करा, नागरी समस्या सोडवा, नागरी सुविधांसाठी प्रयत्न करा. मी सदैव तुमच्यासोबत असेल. काँग्रेस पक्षसंघटना लोकाभिमुख करण्यासाठी जे जे सहकार्य लागेल, ते सहकार्य करून दिले जाईल. काँग्रेस प्रत्येक कार्यकर्त्याच्या मदतीसाठी नाना पटोलेसाहेबांसह सर्व काँग्रेस संघटना तत्पर उपलब्ध असेल. कोण नाना  पटोले असे उर्मटपणे बोलणाऱ्यांना आता आपण कृतीतून उत्तर देणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते रविंद्र सावंत यांनी यावेळी दिला.

Previous Post

पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे : गणेश भगत

Next Post

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी टिफिन बैठक उत्साहात

Next Post
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी टिफिन बैठक उत्साहात

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी टिफिन बैठक उत्साहात

जुईनगर पालिका उद्यानातील जंगली गवत काढून पथदिवे दुरूस्त करा : विद्याताई भांडेकर

जुईनगर पालिका उद्यानातील जंगली गवत काढून पथदिवे दुरूस्त करा : विद्याताई भांडेकर

२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : जीवन गव्हाणे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com