• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 6, 2023

जुईनगर सेक्टर २३ मधील पाणीसमस्येचे निवारण करा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २३ मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये येणाऱ्या कमी दाबाच्या पाणी समस्येचे तात्काळ निवारण करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

जुईनगर सेक्टर २३ हा पूर्णपणे सिडको वसाहतीचा परिसर आहे. यामध्ये अल्प, अत्यल्प व मध्य उत्पन्न गटातील रहीवाशी राहतात. या परिसरातील साई सागर सोसायटी, अमान सोसायटी, सूखसागर सोसायटी, महेश मिष्टान हॉटेलच्या सभोवताली असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना शनिवार, दि. १ जुलैपासून कमी दाबाने व कमी वेळेपुरताच महापालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा होत आहे. पाऊस पडत असतानाही व नवी मुंबईकरांच्या मालकीचे मोरबे धरण असताना जुईनगरवासियांना कमी दाबाने व कमी वेळेपुरता पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, ही शोकांतिका आहे. स्वमालकीचे धरण असतानाही जुईनगरवासियांनी टॅकरचे पाणी पावसाळ्यात विकत घ्यायचे का? असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालेला आहे. पाण्यामुळे रहीवाशांना विशेषत: महिला वर्गाला समस्यांचा सामना करावा लागत आहे. आपण समस्येचे गांभीर्य जाणून घेता लवकरात लवकर या समस्येचे निवारण करून जुईनगर सेक्टर २३ मधील रहीवाशांना दिलासा  देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनातून केली आहे.

Previous Post

निवडणूक ओळखपत्र  हे आधार कार्डशी जोडावे : आमदार मंदाताई म्हात्रे

Next Post

सोमवारी ‘गौरव’वर नवी मुंबईतील मच्छिमार बांधवांची बैठक

Next Post
महापालिका निवडणूकीत बेलापुर मतदारसंघच भाजपाला अनुकूल

सोमवारी ‘गौरव’वर नवी मुंबईतील मच्छिमार बांधवांची बैठक

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लि. दोन महिन्यात काम पूर्ण करणार :  खासदार राजन विचारे

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लि. दोन महिन्यात काम पूर्ण करणार :  खासदार राजन विचारे

न्हावाशेवा–शिवडी सी-लिंक बाधित मच्छीमारांना आ. मंदाताई म्हात्रेंच्या पाठपुराव्याने एक रकमी नुकसान भरपाई

न्हावाशेवा–शिवडी सी-लिंक बाधित मच्छीमारांना आ. मंदाताई म्हात्रेंच्या पाठपुराव्याने एक रकमी नुकसान भरपाई

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com