• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 6, 2023

निवडणूक ओळखपत्र  हे आधार कार्डशी जोडावे : आमदार मंदाताई म्हात्रे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापालिका निवडणूकीत बेलापुर मतदारसंघच भाजपाला अनुकूल

निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणण्याची आमदार मंदाताई म्हात्रेंची भूमिका

आमदार मंदाताई म्हात्रे यांचे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना पत्र

नवी मुंबई :  भारताच्या कानाकोपऱ्यात असलेली बोगस मतदानाचा भस्मासूराचा समूळ नाश करण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सातत्याने भूमिका घेतली असून यासंदर्भात त्यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना पत्र देताना निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक ओळखपत्र आधारकार्डशी जोडण्याची मागणी केली आहे.

भारतात निवडणुकांचा उत्सव उत्साहाने साजर होत आहे. वर्षातून कोणती ना कोणती निवडणूक होतेच. पण बोगस मतदान ही खरी समस्या आहे. अनेकदा असे समोर आले आहे की, एकच व्यक्ती वेगवेगळ्या पत्यांवर, विविध शहरात, राज्यात एकाहून अधिक मतदार यादीत नोंदणीकृत असतो. विविध ठिकाणी नोंदणीचा फायदा घेत हा मतदार विविध ठिकाणी मतदान करतो. त्यामुळे त्याचा सर्वत्र संचार राहतो आणि तो वेगवेगळ्या भागात मतदान करतो. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर खूप मोठा परिणाम होतो या बोगस आणि डूप्लीकेट मतदारांना आळा घालण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी निवडणूक ओळखपत्र हे आधार कार्डशी जोडावे म्हणून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना पत्राद्वारे कळविले आहे.  त्यामुळे निवडणूक ओळखपत्र हे अधिक सुरक्षित करण्यासाठी मदत होणार असून दुबार व त्रिबार मतदारांची नोंदणीवरही निर्बंध लागणार असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी म्हटले आहे.

 तसेच या वर्षी १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांचे मतदार कार्ड व पूर्वी असलेल्या मतदारांचे कार्ड हे आधार कार्डशी जोडावे जेणेकरून येणाऱ्या लोकसभेच्या किंवा सार्वत्रिक निवडणुका ह्यात पारदर्शकता निर्माण होऊन दुबार व त्रिबार असलेल्या मतदार नावांच्या यादया रद्दबादल होण्यास मदत होईल व नावामधील साम्य असलेलेही बोगस मतदार ही कमी होतील, अशी भूमिका आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मांडली आहे. एकीकडे बोगस मतदानाच्या आधारावर निवडणुका जिंकण्याचे मनसुबे रचणारे राजकारणी आणि दुसरीकडे मतदानात पारदर्शकता यावी यासाठी निवडणूक ओळखपत्रच आधार जोडण्याची मागणी करणाऱ्या आमदार मंदाताई म्हात्रे हा विरोधाभास पाहता नवी मुंबईकरांमध्ये आमदार मंदाताई म्हात्रेंच्या मागणीचे स्वागत केले जात आहे.

Previous Post

प्रभाग ९६ मध्ये पावसाळी कामांबाबत अभियान राबवा : सौ. रूपाली किस्मत भगत

Next Post

जुईनगर सेक्टर २३ मधील पाणीसमस्येचे निवारण करा : विद्या भांडेकर

Next Post
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

जुईनगर सेक्टर २३ मधील पाणीसमस्येचे निवारण करा : विद्या भांडेकर

महापालिका निवडणूकीत बेलापुर मतदारसंघच भाजपाला अनुकूल

सोमवारी ‘गौरव’वर नवी मुंबईतील मच्छिमार बांधवांची बैठक

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लि. दोन महिन्यात काम पूर्ण करणार :  खासदार राजन विचारे

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लि. दोन महिन्यात काम पूर्ण करणार :  खासदार राजन विचारे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com