• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 19, 2023

साथीच्या आजारांविषयी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

 सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  सानपाडा-जुईनगर नोडमध्ये साथीच्या आजाराविषयी मार्गदर्शन शिबिरांचे आरोग्य विभागाच्या माध्यमातून आयोजन करण्याची लेखी मागणी भाजयुमोचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

सध्या पावसाचे दिवस आहे. नवी मुंबई शहर खाडीकिनारी आहे. दरवर्षी नवी मुंबईकरांना पावसाच्या दिवसामध्ये ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस व अन्य साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो.  पावसाचा जोर बाढल्यावर महापालिकेच्या व खासगी रूग्णालयात रूग्णांची गर्दी दिसते. आजार झाल्यावर उपचार करण्याएवजी आजार न होण्यासाठी काळजी घेणे उत्तम आहे. त्यामुळे पावसाच्या कालावधीत साथीचे आजार होवू नये यासाठी काय उपाययोजना करावी, काय पथ्ये पाळावीत यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मनपाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सानपाडा तसेच जुईनगर नोडमध्ये प्रत्येक पालिकेच्या प्रभागामध्ये मार्गदर्शनपर स्वरूपात जनजागृतीसाठी शिबिरांचे आयोजन करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

भाजपाकडून दहावी-बारावी उत्तीर्णांचा गुणगौरव

Next Post

नेरूळ नोडमध्ये साथीच्या आजारांविषयी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करा : सौ. रूपाली किस्मत भगत

Next Post
नेरूळ सेक्टर १६, १६ ए १८ या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : सौ. रुपाली भगत

नेरूळ नोडमध्ये साथीच्या आजारांविषयी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करा : सौ. रूपाली किस्मत भगत

रिक्षाचालकांच्या समस्या निवारणासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : विजय नाहटा

रिक्षाचालकांच्या समस्या निवारणासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : विजय नाहटा

सानपाड्यात योगदिन उत्साहात साजरा

सानपाड्यात योगदिन उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com