• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 18, 2023

भाजपाकडून दहावी-बारावी उत्तीर्णांचा गुणगौरव

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भाजपाकडून दहावी-बारावी उत्तीर्णांचा गुणगौरव

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ आणि सारसोळे गावातील दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार थेट घरी जावून करण्याचे अभियान भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्याकडून शुक्रवारपासून  (दि. १६ जुन) सुरू झाले आहे. भाजपचे युवा नेते व नगरसेवक सुरज बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेल्या अनेक अनेक वर्षापासून राबविण्यात येत आहे.

नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर या दोन्ही नगरसेविका गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांचे अभिनंदन करताना त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार करताना पालकांचेही अभिनंदन केले जात आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रमाने, बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळविले असले तरी त्यामागे पडद्यामागून पालकांनी बजाविलेली भूमिका व परिश्रम याचेही योगदान मोलाची भूमिका बजावत असल्याचे नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी सांगितले.

सौ. सुजाता सुरज पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्यासोबत यशवंत तांडेल, सौ. सीमा चौधरी या अभियानात विसेष योगदान देत आहेत.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू सोसायटी (विक्रम बारलगत) ते शिवालिक सोसायटीपर्यतच्या पदपथावरील कचरा तातडीने हटवा : सौ. सुजाता सुरज पाटील

Next Post

साथीच्या आजारांविषयी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करा : पांडुरंग आमले

Next Post
प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

साथीच्या आजारांविषयी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करा : पांडुरंग आमले

नेरूळ सेक्टर १६, १६ ए १८ या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : सौ. रुपाली भगत

नेरूळ नोडमध्ये साथीच्या आजारांविषयी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करा : सौ. रूपाली किस्मत भगत

रिक्षाचालकांच्या समस्या निवारणासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : विजय नाहटा

रिक्षाचालकांच्या समस्या निवारणासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : विजय नाहटा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com