• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 13, 2023

रायगड काँग्रेस ने साजरा केला कर्नाटक मधील विजयाचा जल्लोष!

adminbyadmin
in रायगड
0
रायगड काँग्रेस ने साजरा केला कर्नाटक मधील विजयाचा जल्लोष!

स्वयंम फिचर्स : Navimumbailive.com@gmail.com

 पनवेल : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेमधे सर्व सामान्यांचे प्रश्न समजून घेतले त्याचा  परिणाम दिसू लागला आहे.सर्व सामान्य नागरिकांना कळून चुकलं आहे की, लोकशाही वाचवायची असेल तर देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही. कर्नाटकपासून याची सुरुवात झाली. कर्नाटकी जनतेने काँग्रेस पक्षाला बहुमत दिले. हाच परीवर्तन आगामी निवडणुकांत सुद्धा दिसून येईल. कर्नाटक तो झाँकी है दिल्ली अभी बाकी  है असल्याचे प्रतिपादन कॉग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले.

कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाचा आनंद रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात उलवे काँग्रेस पक्ष कार्यालयात पेढे वाटून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

Previous Post

कर्नाटकच्या जनतेने दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट थांबवली: नाना पटोले

Next Post

कोविड आरोग्य केंद्रातील ऑक्सिजन साठवण टाक्यांसह ऑक्सिजन सिलेंडरचे महापालिकेला विनामूल्य हस्तांतरण करण्याचा सिडकोचा निर्णय

कौशल्यवर्धित उद्योगाभिमुख ४१ प्रकारच्या प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे आवाहन

कौशल्यवर्धित उद्योगाभिमुख ४१ प्रकारच्या प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे आवाहन

२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com