• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 3, 2023

पावसाळ्यापूर्वी मल:निस्सारण वाहिन्याची सफाई करा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

श्रीकांत पिंगळे :Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ आणि ४, जुईनगर नोड तसेच शिरवणे गावातील मल:निस्सारण वाहिन्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

पावसाळा आता जेमतेम महिन्यावर आलेला आहे. नेरूळ सेक्टर २ आणि ४, जुईनगर नोड तसेच शिरवणे गावातील मल:निस्सारण वाहिन्यांची तपासणी व सफाई करणे आवश्यक आहे. अनेकदा पावसाळ्यामध्ये या परिसरामध्ये रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्याची झाकणे बाजूला पडतात अथवा त्या झाकणातून पाणी बाहेर पडत असते. पावसाच्या पाण्यात हेही पाणी वाहत असल्याने परिसरातील रहीवाशांना, पादचाऱ्यांना तसेच ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. अनेकदा त्या वाहिन्यातून मलही रस्त्यावर विखुरलेले असते. नवी मुंबईसारख्या शहराला ही बाब भूषणावह नाही. पावसाळीपूर्व कामांमध्ये आपण गटारांची सफाई करतो, वृक्षछाटणी करतो, त्याचधर्तीवर पावसाळ्यापूर्वी वरिल परिसरातील रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्यांची तपासणी करून सफाई करावी. जिथे जिथे चोकअप असेल तो काढण्यात यावा. जेणेकरून पावसाळ्यात स्थानिक रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करण्याची व आजारी पडण्याची वेळ येणार नाही. आपण संबंधितांना तसे निर्देश द्यावेत अशी मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

सानपाडा, जुईनगर नोड प्रभाग ३० मधील पथदिव्यांची तपासणी करा : पांडुरंग आमले

Next Post

पावसाळ्यापूर्वी मल:निस्सारण वाहिन्याची सफाई करा : पांडुरंग आमले

Next Post
प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

पावसाळ्यापूर्वी मल:निस्सारण वाहिन्याची सफाई करा : पांडुरंग आमले

कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने लिपिक देण्याची नवी मुंबई इंटकची मागणी

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत प्रशासन सकारात्मक : रविंद्र सावंत

नेरूळ सेक्टर १६, १६ ए १८ या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : सौ. रुपाली भगत

प्रभाग ९६ मधील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : सौ. रूपाली किस्मत भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com