• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 29, 2023

नेरूळ, जुईनगर, शिरवणेत पथदिव्यांची तपासणी करा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ आणि ४, जुईनगर नोड तसेच शिरवणे गावातील पथदिव्यांची तपासणी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पावसाळा आता जेमतेम महिन्यावर आलेला आहे. नेरूळ सेक्टर २ आणि ४, जुईनगर नोड तसेच शिरवणे गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील, उद्यानातील , क्रिडांगणातील  पथदिव्यांची तपासणी करणे आवस्यक आहे. ज्या ठिकाणी पथदिपातील दिवे बंद पडले आहेत अथवा अंधूक प्रकाश देत आहेत, त्या पथदिव्यातील दिव्यांची तात्काळ बदली करण्यात यावी. पथदिव्याच्या केबल्सची तपासणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यास सदोष विद्युत केबल्स पसरून जिवितहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाळीपूर्व कामांमध्ये आपण गटारांची सफाई करतो, वृक्षछाटणी करतो, त्याचधर्तीवर पथदिव्यांची तपासणी करण्याचे, विद्युत दिवे बदलण्याचे, केबल्सची डागडूजी करण्याचे संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी  विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

नेरूळच्या बकालपणाला विभाग अधिकारी कार्यालयच जबाबदार

Next Post

सानपाडा, जुईनगर नोड प्रभाग ३० मधील पथदिव्यांची तपासणी करा : पांडुरंग आमले

Next Post
प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

सानपाडा, जुईनगर नोड प्रभाग ३० मधील पथदिव्यांची तपासणी करा : पांडुरंग आमले

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

पावसाळ्यापूर्वी मल:निस्सारण वाहिन्याची सफाई करा : विद्या भांडेकर

प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

पावसाळ्यापूर्वी मल:निस्सारण वाहिन्याची सफाई करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com