• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 25, 2023

एनएमएमटीच्या अपघातग्रस्त वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
एनएमएमटीच्या अपघातग्रस्त वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत

नवी मुंबई : नवी मुंबईतील कामगार अडचणीत सापडल्यास अथवा अपघातात जखमी झाल्यास त्याला व त्याच्या परिवाराला मदत करण्यासाठी, त्यांना चांगल्यातले चांगले उपचार मिळावेत यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत २४*७ या निकषावर सतत धावपळ करत असतात. एनएमएमटीच्या वाहकाला अपघात होऊन घरी बसण्याची वेळ आली. दोन महिने वेतन न भेटल्याने आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या वाहकाला कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून १२ हजार रूपयांचा धनादेश देत आर्थिक मदत केली आहे.

अकबर मुलानी हा एनएमएमटीचा वाहक अपघात झाल्यामुळे दोन महिन्यापासून घरीच होते. या कालावधीत त्यांना वेतनही मिळाले नाही. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलांनी व त्यांचा परिवार आर्थिक संकटात सापडला होता. ही बाब कामगार नेते रविंद्र सावंत यांना समजताच त्यांनी तात्काळ महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत मुलांनी यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांना नेरूळ सेक्टर दोनमधील इंटकच्या कार्यालयात कामगार नेते रविंद्र सावंत यांनी मुलांनी यांना बारा हजार रूपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सावंत तसेच संजय सुतार , राजेंद्र जाधव, अशोक व्यकंट बिराजदार, एन.एम.एम.टी युनिटचे अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कांतीलाल लक्ष्मण चांदणे तसेच नरेश माघाडे, गोविंद गायकवाड, रमेश गायकवाड, प्रकाश भोईर, सुनील दुर्लेकर, विजू राठोड,  बाळू भालेराव, इस्माईल सय्यद, सलीम शेख, शाहूराज गायकवाड , धर्मराज वलांडे, रवींद्र सूर्यवंशी, ज्ञानोबा मलकापूरे,  राजेश शेल्हाळकर, हरी गायकवाड, भरत झावरे, उपस्थित होते.

Previous Post

सिताराम मास्तर उद्यानातील पथदिव्याभोवतालच्या फांद्यांची छाटणी करा : पांडुरंग आमले

Next Post

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील कामाबाबत जनताच अंधारात : संदीप खांडगेपाटील

Next Post
आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील कामाबाबत जनताच अंधारात : संदीप खांडगेपाटील

नवी मुंबईच्या राजकारणाची खिचडी

नेरूळच्या बकालपणाला विभाग अधिकारी कार्यालयच जबाबदार

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

नेरूळ, जुईनगर, शिरवणेत पथदिव्यांची तपासणी करा : विद्या भांडेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com