• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 24, 2023

खांदेशवासियांचा  वरण बट्टी  उत्साहात संपन्न

adminbyadmin
in नवी मुंबई
0
खांदेशवासियांचा  वरण बट्टी  उत्साहात संपन्न

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई: बेलापूर सेक्टर आठ येथील सप्तशृंगी मंदिराच्या पायथ्याशी खांदेश वासियांचा खाद्य मेळावा संपन्न झाला. या खाद्य मेळाव्यात खांदेशातील प्रसिद्ध वरण बट्टी हा पदार्थ होता. यावेळी महिलांसाठी व बच्चे कंपनीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

 मुंबई, नवी मुंबई रायगड आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुळे, जळगाव,  नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खांदेशवासी नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. या सर्व खांदेशवासियांना वर्षातून एकदा बेलापूर सेक्टर ८ मधील डोंगराच्या कुशीत असलेल्या सप्तशृंगी मंदिराच्या आवारात वरण बट्टी हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाचे संयोजक जितेंद्र रौंदले, रमेश चित्ते आदी असून या निमित्ताने डोंबिवली, कल्याण, ठाणे, रायगड, मुंबई, अंबरनाथ, नवी मुंबई परिसरातील रहिवासी सहकुटुंब या उपक्रमात सहभागी झाले होते. साग्रसंगीत भोजन याचा मनमुराद आनंद लुटत भविष्यातील उपक्रमांवर यावेळी चर्चा करण्यात आली. विविध क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक अनिल पाटील, मंत्रालय कक्ष अधिकारी राजेंद्र महाजन यासह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, सिडको मनपा शासकीय आस्थापना विविध व्यवसायात कार्यरत यशस्वी असलेल्या महिला पुरुष यांना गौरविण्यात आले. यापुढे हा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

Previous Post

सानपाडा प्रभाग ३० मध्ये वृक्षछाटणी करा : पांडुरंग आमले

Next Post

महादेव पवारांच्या इशाऱ्याची पालिकेकडून दखल, रस्त्यांची तात्काळ डागडूजी

Next Post
महादेव पवारांच्या इशाऱ्याची पालिकेकडून दखल, रस्त्यांची तात्काळ डागडूजी

महादेव पवारांच्या इशाऱ्याची पालिकेकडून दखल, रस्त्यांची तात्काळ डागडूजी

प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

सिताराम मास्तर उद्यानातील पथदिव्याभोवतालच्या फांद्यांची छाटणी करा : पांडुरंग आमले

एनएमएमटीच्या अपघातग्रस्त वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत

एनएमएमटीच्या अपघातग्रस्त वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com