• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 24, 2023

कोपरखैराणे प्रभाग १९ मध्ये वृक्षछाटणी अभियान राबवा : सुनिता हांडेपाटील

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कोरोना उपचाराबाबतची माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना वेबपोर्टलच्या माध्यमातून ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून द्या : सुनिता हांडेपाटील

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात तातडीने वृक्षछाटणी अभियान राबविण्याची लेखी मागणी समाजसेविका श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे.   महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात तातडीने वृक्षछाटणी करावी यासाठी  महापालिका प्रशासनाला  निवेदन सादर केले असल्याची माहिती सुनिता हांडेपाटील यांनी दिली.

पावसाळा सुरू झाल्यावर वृक्षछाटणीबाबत संबंधितांकडे संपर्क केल्यावर वृक्षछाटणी करणारे वाहन नादुरूस्त आहे, इकडे गेले आहे, तिकडे गेले आहे अशी प्रशासनाकडून उत्तरे मिळतात. त्यामुळे अद्यापि सव्वा महिन्याचा पावसाळ्यास कालावधी असतानाच   महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरातील अंर्तगत व बाह्य भागातील तसेच सार्वजनिक ठिकाणच्या वृक्षांच्या धोकादायक व ठिसूळ झालेल्या फांद्यांची लवकरात लवकर छाटणी करण्याची मागणी सुनिता हांडेपाटील यांनी निवेदनातून केली आहे.

 महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरातील अंर्तगत तसेच बाह्य रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असून दोन्ही बाजूला वाहने उभी असतात. येथे अनेक रिक्षा स्टॅण्ड असल्याने रिक्षाही उभ्या असतात. तसेच पादचाऱ्यांची रस्त्यावर वर्दळही मोठ्या प्रमाणावर असते. ठिकठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष आहेत. त्यामुळे ठिसूळ झालेल्या फांद्या पडल्यास वाहनांचे नुकसान होऊ शकते. तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या जिवितहानीचीही भीती आहे. सकाळी-दुपारी व सांयकाळी पालिका व खासगी शाळेत ये-जा करणारी मुले-पालकही याच रस्त्यावरून ये-जा करत असतात. ठिसूळ व धोकादायक फांद्या पादचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना  महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात लवकरात लवकर वृक्षछाटणीचे निर्देश देण्याची मागणी सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

प्रभाग ९६ मध्ये वृक्षछाटणी अभियान राबवा : सौ. रुपाली किस्मत भगत

Next Post

सानपाडा प्रभाग ३० मध्ये वृक्षछाटणी करा : पांडुरंग आमले

Next Post
प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

सानपाडा प्रभाग ३० मध्ये वृक्षछाटणी करा : पांडुरंग आमले

खांदेशवासियांचा  वरण बट्टी  उत्साहात संपन्न

खांदेशवासियांचा  वरण बट्टी  उत्साहात संपन्न

महादेव पवारांच्या इशाऱ्याची पालिकेकडून दखल, रस्त्यांची तात्काळ डागडूजी

महादेव पवारांच्या इशाऱ्याची पालिकेकडून दखल, रस्त्यांची तात्काळ डागडूजी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com